Nargis Fakhri ही उत्साही ट्रॅव्हलर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिने जगभरातील काही सुंदर आणि विलक्षण ठिकाणे एक्सप्लोर केली आहेत.
Rockstar DSP ने भारत दौऱ्याची घोषणा केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना वेड लावले असून त्याच्या कामगिरीची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.
जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला माध्यमांशी बोलताना Ajit Pawar यांनी उत्तर दिले आहे.
Devendra Fadanvis यांनी अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लागवाला.
Quotation Gang चा ट्रेलर आउट झाला. यामध्ये सनीचा कमालीचा लूक दिसतोय आणि म्हणून आता सनी यात कशी भूमिका साकारतेय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
Aanad L Rai यांच्यामुळे चित्रपटांमुळे भारतीय चित्रपटाची गतिशीलता बदलली नाही तर त्यांनी छोट्या-छोट्या शहरांच्या कथा देखील समोर आणल्या.
Drama Junior या कार्यक्रमाचे जज बनलेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांची ऑफ स्क्रीन धम्माल रील सध्या चर्चेचा विषय ठरतेय
Asha Bhosale जीवनावरील पुस्तक 'स्वरस्वामिनी आशा' च्या प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलारांनी आठवणी सांगताच आशाताईंना अश्रू अनावर झाले.
Vidhan Parishad Election साठी काही नावांची यादी केंद्राकडे पाठवल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Hina Khan ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. मात्र आता हिना खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.