Nashik : नाशिकमध्ये (Nashik) महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठं पाऊल उचलत महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. गेले दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांकडे एका 24 वर्षीय मुलीने व्हाट्सअपवर मेसेज करत तिला एक मुलगा त्रास देत असल्याची माहिती देत मदतीचा आवाहन केलं. त्यामध्ये तिने […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation ) राज्यात रान पेटलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे (Maratha Survey) काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वक्षणासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी […]
Fighter : आज एकीकडे सिद्धार्थ आनंदचा फायटर (Fighter) रिलीज झाला आहे. तर दुसरीकडे फायटरच्या निर्मात्यांनी चाणक्यपुरी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलासाठी (Indian air force ) या चित्रपटाचा विशेष प्रीमियर ठेवला होता. भारतभरातील 100 हून अधिक भारतीय वायुसेना अधिकारी यांनी या प्रीमियरला हजेरी लावली आणि या चित्रपटाचा अनोखा अनुभव घेतला. Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं […]
Gavran Meva : गणप्या आणि सुगंधा म्हटलं की, तुम्हा आम्हा सर्वांना लगेच डोळ्यासमोर दिसते ती कडक मराठी (Kadak Marathi) या यूट्यूब चॅनेलवरील ‘गावरान मेवा’ (Gavran Meva ) ही वेब सीरिज. ‘गावरान मेवा’ या वेब सीरिजने गावाकडच्या नाही तर कित्येक शहरी प्रेक्षकांना देखील वेड लावले आहे. नुकताच या सिरीजचा 151 वा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता […]
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Manoj […]
Budget 2024 : फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अंतरीम बजेट (Budget 2024) सादर करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. यादरम्यान यावर्षीच्या बजेटमध्ये पर्यटन क्षेत्रासह लक्षद्विपसाठी मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवारांकडून […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यासाठी देखील तेवढाच चर्चेत असतो सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष त्याच्यासोबत घडणाऱ्या अनुभवांमधून असो तो प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं त्याचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. CM शिंदेंसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या अयोध्या दौऱ्याचा ‘मुहूर्त’ […]
Ajay Devgan : अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) याचा गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मैदान ( Maidaan ) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. निर्मात्याकडून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम यांचे जीवनावर आधारित आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल टीमने 1951 आणि 1962 मध्ये […]
Bade Miyan Chote Miyan : ॲक्शनने भरपूर असलेला टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचा (Tiger and Akshay) बडे मिया छोटे मिया (Bade Miyan Chote Miyan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान आता चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थीसाठी महत्वाची बातमी! यावर्षी परीक्षेचा कालावधी वाढणार आज 24 […]