Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आपल्या राज्याची गृहमंत्री हे खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? तसेच ते गृहमंत्री आहेत की सागर बंगल्यावरील बॉस आहेत. असा सवाल केला आहे. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. Fighterच्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलची […]
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे. …तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; […]
Raj Thackeray’s demand Dipak Kesarkars Announcement : पहिली ते दहावी मराठी अनिवार्य करा अशी मागणी राज ठाकरे ( Raj Thackeray’s) यांनी केली. त्यानंतर लगेचच शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी क्षणात माहिती दिली की, सर्व शाळांना यावर्षीपासून मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. हे दोघेही मुंबईतील विश्व मराठी साहित्या संमेलनामध्ये बोलत होते. धक्कादायक! […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]
World Richest Person : टेस्ला आणि ट्विटर एक्सचे मालक एलन मस्क ( Elon Musk) हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest Person) राहिलेले नाहीत. कारण टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे मस्क यांची संपत्ती कमी झाली. तर आता मस्क यांच्या जागेवर फ्रान्सचे उद्योजक आणि लक्झरी ब्रँडचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले […]
Davis Cup Team India Tour for Pakistan : भारतीय टेनिस संघ (Team India) तब्बल साठ वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. लवकरच होणाऱ्या डेव्हिस चषकाच्या (Davis Cup) सामन्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने डेव्हिस चषक संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी व्हिजा जारी केला आहे. Iran-Pakistan मध्ये […]
Iran-Pakistan Tension : पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर अद्यापही इराण आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे शनिवारी (27 जानेवारी) पुन्हा एकदा इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी नऊ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. PM Modi कधी शिवाजी महाराज, कधी विष्णूचे […]
PM Modi : अयोध्यामध्ये पार पडलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची राम मंदिर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज (Govind Devagiri Maharaj) यांच्याकडून थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली. त्यावरून विरोधकांकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात येत आहे. या दरम्यान ठाकरे गटाकडून आजच्या सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात […]
ISRO Metrological Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Metrological Satellite ) म्हणजेच इस्त्रोने चंद्र-सूर्यावर यशस्वी यान पाठवल्यानंतर आता इस्त्रो अवकाशामध्ये नवा उपग्रह (Metrological Satellite) पाठवणार आहे. हा हवामान शास्त्रीय उपग्रह INSAT-3DS GSLV F14 प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे पाठवण्यात आला आहे. Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला […]
Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि भूमिकांमुळे चर्चेत असतात. यावेळी देखील त्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केलं आहे. पंढरपूरमधील माळशिरस या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. Rahat Fateh Ali Khan कडून नोकराला मारहाण? ‘त्या’ […]