Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊना आपला राजीनामा दिला आहे. तर, काहींना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला, पण गुंतवणूकदारांचे भांडवल […]
Chandrakant Patil : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री चंद्राकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, मराठा आंदोलनामध्ये 40 दिवसांपूर्वी जुन्या नोंदी शोधून कुणबी दाखला देण्यासाठी. न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिता स्थापन करण्यात आली होती. त्याचा अहवाल त्यांन काल सादर केला. शिंदे समितीचा अहवाल स्विकारला… तो अहवाल आज मंत्रिमंडळाला सादर केला. त्यानंतर तो […]
Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांच्या फोन हॅकींगच्या मुद्दा आणि अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं आहे. सध्या विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. की अदानी समुहावर प्रश्न उपस्थित केल्याने विरोधकांचे फोन हॅक केले जात आहेत. त्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. …म्हणूनच विरोधकांचे फोन हॅक यावेळी बोलताना राहुल […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सकल मराठा समाज बांधव दिवसेंदिवस अत्यंत आक्रमक होऊ लागला आहे. यातच आरक्षणासाठी अनेकांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात एकाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज संगमनेरात एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिठ्ठी लिहित या तरुणाने घेतला गळफास […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागला आहे. आरक्षण मिळावे यासाठी नगर शहरात देखील आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आज अहमदनगर शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील माळीवाडा येथील बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागला आहे. यातच अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. यामुळे आता प्रशासन देखील सावधगिरीची भूमिका घेत आहे. आंदोलकांकडून महामंडळाच्या बसेस टार्गेट केल्या जात. असल्याच्या घटनांमुळे नगर जिल्ह्यातील लालपरीची अर्थात राज्य महामंडळाच्या बसेसला आता ठिकठिकाणी ब्रेक लागतो आहे. खबरदारीची भूमिका म्ह्णून अनेक ठिकाणी […]
Bigg Boss 17 : बिग बॉस (Big Boss 17 ) हा रिअॅलिटी शो नेहमीच चर्चेचा ठरत असतो. यामध्ये असणारे सर्वच स्पर्धकांची काहीना काही खासियत असते. तसेच अनेक चर्चित चेहरे यामध्ये घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच हा शो चर्चेत आणि वादात देखील सापडतो. त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही सुपरहिट जोडीने बिग बॉसच्या घरात एंट्री […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागली नहाी. त्यामुळं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती थोडीशी खालावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं […]
Manoj Jarange : सरसकट मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलना बसले आहेत. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारला इशारा दिला आहे. ज्यांचे कुणबीचे पुरावे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देऊ असं सरकार म्हटलं आहे. पण तुम्ही ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडले त्यांना आरक्षण देणार असले तर आम्हाला […]
Modi Government on Electoral Bonds : केंद्र सरकारने (Modi Government) सर्वोच्च न्यायालयात एक मोठं विधान केलं आहे. एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. त्यावेळी अॅटर्नी जनरल आर व्यंकटरामानी यांनी न्यायालयाला सांगितले की, संविधानाने मतदारांना किंवा जनतेला राजकीय पक्षांच्या निधीचे म्हणजेच इलेक्टोलर बॉंडचे स्त्रोत जाणून घेण्याचाा मुलभूत अधिकार दिलेला नाही. नेमकं प्रकरण […]