Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारला चांगलेच धारेवर धरले. राऊत म्हणाले की, या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तसेच यावर गृहमंत्री वक्तव्य करतील. पण त्यांना उत्तर द्यायला तोंड आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत […]
Poonam Pandey Passed Away : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) कॅन्सरने निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (2 फेब्रुवारीला) समोर आली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली होती. त्यानंतर आता या निधनावर पूनमच्या बॉडीगार्डने (Bodyguard) पूनमच्या आरोग्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. Box Office: 9 दिवसांत ‘फायटर’ने गाजवलं बॉक्स ऑफिस, 150 […]
Sonam Kapoor : प्रशंसित अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर आहुजा (Sonam Kapoor) भाने मधील बेस्पोक पीस सजवून, इंडिया आर्ट फेअरमध्ये सहभागी झाली. स्टारने आमंत्रणाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि कार्यक्रमातील तिचा समृद्ध अनुभव शेअर केला.सोनम कपूर कपूर म्हणाली , “@indiaartfair साठी @bhaane ART परिधान करत आहे.. माझ्याकडे असल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.. दक्षिण आशियाई […]
All India Rank : ऑल इंडिया रॅंक (All India Rank) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज आणि मसान या प्रसिद्ध चित्रपटाचे लेखक आणि गीतकार वरूण ग्रोव्हर (Varun Grover) यांचं दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पण आहे. या चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह लेखन देखील […]
Hi Anokhi Gath : ‘ही अनोखी गाठ’ ( Hi Anokhi Gath) या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar ) हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात […]
Uddhav Thackeray, : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, ) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना (Sunil Tatakare) देखील धारेवर धरले. ते म्हणाले की, भाजपने जसा माझ्या घराणेशाहीला विरोध केला. तसा विरोध तटकरेंच्या घराणे शाहीला मोदींनी करून दाखवावा. असं आव्हाण ठाकरे यांनी […]
Udhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhav Thackery) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘स्वप्नातले पालकमंत्री, मंत्री पदासाठी नवनवीन जॅकेट शिवली ती देखील जुनी झाली. नव-नवीन नॅपकीन घेतले ते देखील घामाने भिजले. पण […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. मात्र या बजेट मधून शेअर मार्केटला (Share Market) बळ न मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळले. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 35 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटींचे […]