Diwali 2023 : दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. खरचं दिवाळी आली की, लहान थोरांपासून दिवाळीचं अप्रुप सर्वांनाच असतं. नवनवीन कपडे, फराळ, फटाके आणि अभ्यंग स्नान सगळीच रेलचेल असते. तसा दिवाळी सण पाच ते सहा दिवसांचा असतो. मात्र तिथींच्या मागे पुढे होण्यामुळे यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन एकाच दिवशी आहे. Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल […]
BJP : भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याचं नागपूरमध्ये ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान हत्या करण्यात आलेल्या भाजपच्या या पदाधिकाऱ्याचं नाव राजू डेंगरे असं आहे. तो पाचगाव येथे ढाबा चालवत होता. Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ […]
Tanaji Sawant : आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यात आता त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी एका निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांनाच दमदाटी केल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल देखील अवमानकारक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला […]
MP Loksabha Election : मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं (MP Loksabha Election) रिंगण तापलेलं आहे. त्यात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने जोरात प्रचारकार्य करत आहे. त्यात आता सध्या सत्तेत असलेल्या भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपला जाहिरनामा जाहिर केला आहे. ज्यामध्ये विविध अश्वासनं देण्यात आले आहेत. Indian Railway : रेल्वे पकडताना […]
Nargis Fakhri : अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र 12 वर्षांपुर्वी आलेला तिचा रॉकस्टार हा चित्रपट मात्र आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच खास आहे. आज या चित्रपटाला 12 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्त तिने आपल्या या चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. MNS News : ‘हिंमत असेल तर मराठी माणसाला […]
Iceland : आईसलॅंडच्या (Iceland) च्या एका प्रांतामध्ये 14 तासांच्या आत तब्बल एक हजार भूकंपाचे हादर बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर येथील सरकारने आपतकालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. तसं पाहिलं तर जगभरात भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र आईसलॅंडमध्ये झालेल्या या भूकंपाने रेकॉर्ड केले आहे. Praveen Tarde: प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त बायकोने शेअर केला खास व्हिडीओ, […]
Babar Aazam : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Aazam)साठी आजचा दिवस महत्त्वाचा असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण बाबर आझम आपलं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (ICC ODI World Cup)आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan)आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध कडवी झूंज […]
Tiger 3 : टायगर 3 (Tiger 3) निमित्त सलमान-कॅटरिनाने चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. (Social media) आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. […]
Work From Home : तुम्हालाही वर्कफ्रॉम होम जॉबच्या (Work From Home) जाहिराती येत आहेत का? तर सावधान कारण त्यातून तुम्हाला गंडा घतला जाण्याचा दाट शक्यता आहे. करण अहमदनगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे वर्कफ्रॉम होम जॉब देण्याचा बहाणा करत एका युवकाला 12 लाख 36 हजार 267 रुपयांना फसविण्यात आले आहे. Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ […]