Rohit Saraf ने त्याच्या 11 वर्षांच्या शूटिंगनंतर नुकत्याच रिलीज झालेल्या 'वो भी दिन द' साठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
Aparshakti Khurana : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana ) याने देखील अभिनयात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात आता त्याचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या अगोदर त्याचे ‘कुडिये नी’, ‘होर कोई नहीं’, ‘तेरा नाम सुनके’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर आता ‘बरबाद’ या नव्या गाण्याचं […]
Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar ) वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यादरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी भाष्य केले. ते म्हटले की, सध्या त्यांची विविध संघटनांशी चर्चा सुरू आहे. दोन एप्रिलपर्यंत […]
Seva Vikas Bank Fraud : पुण्यातील सेवा विकास बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ( Seva Vikas Bank Fraud ) गुरुवारी (28 मार्च ) सीआयडी अधिकाऱ्यांनी रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीने त्यांना अंमलबजावणी सक्त वसुली संचलनालयाकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांनाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर […]
PV Sindhu : भारताची बॅडमिंटन मधील सुवर्णकन्या पी व्ही सिंधुने ( PV Sindhu ) नुकतेच माद्रिद स्पेन मास्टर्स या स्पर्धेमध्ये आपली वाटचाल कायम ठेवली आहे. तिने उपांत्य फेरीत प्रवेश करताना तैपेईच्या हुआंग यू हूनचा सरळ गेममध्ये पराभव केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी संघर्ष करत असलेल्या सिंधूने हा सामना उगाच 36 मिनिटात 21 14 आणि 21 […]
विष्णू सानप, लेट्सअप मराठी Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला आहे. बारणे यांचा सामना उद्धव […]
Nilesh Lanke : नगर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पारनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारा असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. लंके सध्या अजित पवार गटात असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून ते नगर […]
Israel Airstrike in Syria : एकीकडे इस्त्राईल हमास युद्ध सुरू असताना आता इस्त्राईलने सिरीयात हवाईहल्ला ( Israel Airstrike in Syria ) केला आहे. सिरीयातील अलेप्पा या शहराजवळ हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सिरीयाच्या सैन्यातील 36 जवानांचा मृत्यू झाला आहे. त्याचा एक भयावह व्हिडीओ देखील समोर आला आहे. Rameshwaram Cafe Blast चा आरोपी मुजम्मिल […]
Rameshwaram Cafe Blast : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने बंगळुरूमध्ये झालेल्या रामेश्वरम कॅफे ब्लास्ट ( Rameshwaram Cafe Blast ) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये आरोपी मुजम्मिल शरीफ याला एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यासाठी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील 18 ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली. अद्याप देखील या प्रकरणातील फरार आरोपींना ताब्यात […]
Cannes Film Festival : फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( Cannes Film Festival ) फिल्म मार्केटकरीता राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’, श्रीकांत भिडे दिग्दर्शित “भेरा” आणि मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. Mukhtar Aansari died […]