Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात ते त्यांच्या विद्यार्थ्याला चपलेने मारत असल्याचे दिसून येत आहे. तसेच टेबलवर ठेवलेली बॉटल कुठे गेली? असेही त्याला विचारत आहेत. या व्हिडिओमुळे राहत फतेह अली खान यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. दरम्यान […]
Sharad Pawar : लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्याप्रमाणेच जातिवाद महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा देखील विश्वासघात शरद पवार कार्य करत आले आहेत. हे केवळ ते काही लोकांना खुश ठेवण्यासाठी करतात. अशी टीका भाजपचे नेते सुनील देवधर (sunil deodhar ) यांनी केली ते अहमदनगरमध्ये […]
Coal and Liquor Scam : छत्तीसगडमध्ये कोळसा आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी (Coal and Liquor Scam) ईडीने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये रायपूरच्या अँटी करप्शन ब्युरोने (Anti Corruption bureau ) शंभरहून अधिक लोकांवर एफआयआर दाखल केले आहेतय यामध्ये ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये मद्य घोटाळ्याच्या केस मध्ये 35 आणि कोळसा घोटाळ्यामध्ये 71 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला […]
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत येत असतात. असेच एक प्रकरण म्हणजे लेखिका जीन कॅरोल (Jean carol ) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती […]
Vikramaditya Motwane : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते त्याचबरोबर लेखक असणारे विक्रमादित्य मोटवानी (Vikramaditya Motwane) हे सध्या नौदलातील (navy ) जवानांच्या शौर्याच्या कथेवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द ट्रायडेंट असे चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट नवदलाच्या जवानांच्या शौर्यावर आधारित असणार आहे. लालू यादवांचा मोठा डाव : सत्ता कायम […]
Republic Day : आज 26 जानेवारीला आपण भारतीय नागरिक आपल्या देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहोत. आता प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण याच दिवशी 1950 साली संपूर्ण देशात संविधान (Constitution ) लागू करण्यात आले होते. पण आपल्या याच संविधानाच्या अनेक खास गोष्टी आपल्यापैकी […]
Sanjay Leela Bhansali : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असलेले तसेच आपल्या भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. (Sanjay Leela Bhansali) त्यांचा आगामी चित्रपट लवकरच घेऊन येत आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) आणि विकी कौशल तसेच अभिनेत्री आलिया भट हे एकत्र दिसणार आहेत. Ajay Devgan च्या शैतानचा टीझर रिलीज; दिड […]
Ajay Devgan : अजय देवगन (Ajay Devgan), आर माधवन आणि ज्योतिका यांच्या आगामी शैतान या चित्रपटाचा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट यावर्षी 8 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री ज्योतिका वीस वर्षानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. निर्मात्यांकडून आज 25 जानेवारीला या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. ‘वो […]
‘Musafiraa’ : ‘मुसाफिरा’ (‘Musafiraa‘) या आगामी मराठी चित्रपटातील ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. ‘झिलमिल’ असे या गाण्याचे बोल असून हे बहारदार गाणे सलीम मर्चंट यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. Government Schemes […]
Pune : पुण्यामध्ये (Pune) बाणेर या उच्च प्रतिष्ठित भागामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे (Pune Crime Branchकराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक) शाखेने बुधवारी रात्री मोठी कारवाई केली. यामध्ये बाणेर मधील एका बड्या हॉटेलमधून अकरा महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई राजस्थानी युट्युब मॉडेल आणि दोन रशियन महिला यांच्या माहितीवरून […]