Pankaja Munde यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्मण हाके यांच्या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे आवाहन केलं
Punit Balan Group हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. सण-उत्सव असो की, खेळ असो नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते.
Indian Musician त्यांच्या संगीताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेले आहे
Antarpat गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे.
Antarpat ही कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रसिक तिला भरभरून प्रेम देत आहेत.
Aranmanai 4 चित्रपट उंच भरारी घेत आहे. परंतु राशी खन्ना या अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्रीने अगदी स्क्रिप्टशिवाय चित्रपट साइन केला आहे.
Sidharth Jadhav ने मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या होणाऱ्या तुलनेवर (comparision) प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar यांनी कोऱ्हाळे खुर्द गावामध्ये ग्रामस्थांना विधानसभेसाठी आवाहन करत अजित पवारांना देखील टोला लगावला आहे.
Sharad Pawar बारामती मधील कोऱ्हाळे खुर्दमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.
Sunny Leone ने चित्रपटसृष्टीतच एक ठसा उमटवला नाही. तर ती एक यशस्वी उद्योजक म्हणूनही उदयास आली आहे. तिचा कॉस्मेटिक ब्रँड लॉंच झाला आहे.