T20 World Cup संघात रिंकू सिंग ला राखीव ठेवले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रिंकू सिंगचे वडिल भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
Radhakrishan Vikhe यांनी लंके यांच्या पोलिसांवरील वक्तव्यावर दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्यांकडून कोणती अपेक्षा करणार असा टोला लगावला.
Lok Sabha Election संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी विजयासाठी प्रचारादरम्यान काळभैरवनाथाला साकडे
Salman Khan भिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
Sharad Pawar धनंजय मुंडेंच्या टीकेवरून शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता पवार संतापल्याचं पाहायला मिळालं.
Amit Shah यांच्या फेक व्हिडीओ प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
PM Modi यांच्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू आहे. त्यात सोलापूर, कराड, पुणे,माळशिरस, धाराशिव आणि लातूरचा समावेश आहे.
Prakash Ambedkar यांचा सांगलीमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा, यामुळे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांना धक्का बसला आहे.
Sadabhau Khot यांनी देखील माढ्याच्या सभेत भाषण केलं. त्यावेळी त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार निशाणा साधला.
Covishield Covid Vaccine ही कोरोना लस बनवणारी कंपनी एस्ट्रझेनेकाने ब्रिटनच्या कोर्टात हे कबूल केलं की त्यांच्या लसीमुळे दुष्पपरिणाम होऊ शकतात