Deep Fake व्हिडिओज, क्लिप्स, फोटो या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.
Rahul Gandhi यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सभा घेतली यावेळी त्यांनी शरद पवारांचा अपमान केला म्हणून मोदींवर टीकास्त्र सोडलं.
Aparshakti Khurana आता वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत 'बदतमीज गिल' या गिल कुटुंबाच्या कॉमेडी-ड्रामासाठी तयार आहे.
Sujay Vikhe यांनी अहमदनगर येथील सभेत त्यांचे विरोधी उमेदवार महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंचा खडसून समाचार घेतला.
Sunny Leone बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.
Jun Furniture चित्रपटाची संपूर्ण टीम निलेश साबळेचा नवा शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' या शोच्या मंचावर एन्जॅाय करताना दिसली
Tom Felton सह गांधी वेब सिरीजमध्ये दिसणार आणखी काही आंतरराष्ट्रीय कलाकार. सध्या या सिरीजचं खास स्थळांवर शुटींग सुरू आहे.
Katrina Kaif अभिनय आणि नृत्यासाठी तर ओळखली जातेच मात्र आता तिने तिची आणखी एक नवी ओळख निर्माण केली आहे.
Heeramandi वेब सिरीज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आली. त्या दरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या सिरीजबाबत मोठा खुलासा केला आहे.
PM Modi हे विखेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मोदी 6 मे रोजी नगरमध्ये सभा घेणार होते. मात्र आता ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे.