Israel Hamas War गाझापट्टीत इस्त्रायलचे हल्लासत्र सुरूच आहे. या दरम्यान इस्त्रायलचं समर्थन करणाऱ्या भारताने इस्त्रायलला झटका दिला आहे.
Ajit Pawar यांचा सध्या पत्नी सुनेत्रा पवारांसाठी सभांचा धडाका सुरू आहे. त्यात त्यांनी शरद पवारांना वसंतदादांचं उदाहरण देत टोला लगावला
Narayan Rane यांनी सिंधुदुर्गमध्ये प्रचार सभा घेतली त्यावेळी त्यांनी मोदी आणि पवारांच्या टीका-टीपण्णीवरून पवारांना टोला लगावला.
PM Modi हे नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी 6 मे रोजी अहमदनगरमध्ये येणार आहे.
Nana Bhangire हे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मुख्यमंत्री घरी जेवायला न आल्याने शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Ajit Pawar यांना घाबरतो म्हणूनच भाजपसोबत जाण्याच्या मागणीच्या पत्रावर सही केली होती. असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.
Ajit Pawar यांनी पुन्हा बारामतीमधील नरसापूर येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर टीका करत मतदारांना वचन दिलं.
Uddhav Thackeray यांनी हातकणंगलेमध्ये सभा घेतली. त्यावेळी मोदी-शाह ( Amit Shah ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Pushpa 2 चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं निर्मात्यांकडून रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपने चाहते घायाळ झाले आहेत.
Russia-Ukraine War रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यामध्ये युक्रेनची हॅरि पॉटर कॅसल ही या इमारतीला भीषण आग लागली.