PM Modi Solapur Visit : आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Modi Solapur Visit) देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मी हे घरं बघून आलो. त्यावेळी मला देखील वाटलं की, मलाही लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर. असं म्हणत पंतप्रधान मोदी यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयाबरोबरच समाजकार्याने त्याने घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असतो. यावेळी मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.सोनूला नुकताच एका फॉलोअरकडून डीपफेक व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग मिळाल्याने त्याला मोठा धक्का बसला. पुन्हा दिसला हृतिक रोशनचा जलवा; ‘फाइटर’च्या अॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड! या व्हिडीओमध्ये बनावट सोनू सूदने वैद्यकीय उपचारांसाठी […]
Karuna Munde : शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे (Karuna Munde)यांनी, मी बीड सोडावं म्हणून 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या गुंडाने मला मारलं. तेव्हा धनंजय मुंडे तिथे होते. तसेच अशा महाराष्ट्रातील जनतेशी देणं घेणं नसलेल्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात का घेतलं? असा गंभीर आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला राष्ट्रवादीच्या अजित पवार […]
Jasmine Bhasin : टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmine Bhasin) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेलिव्हिजननंतर जास्मिनने पंजाबी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. यामध्ये हनिमून हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर ती आता पुन्हा एकदा गिप्पी ग्रेवाल त्याच्यासोबत आगामी ‘वार्निंग टू’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. “सिद्धरामय्या योग्यच बोलले, […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि उपनेते राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ते दोघेही ठाकरेंसोबत निष्ठेने राहत असल्याने त्यांच्या वरती दबाव निर्माण केला जात आहे. कारवायांच्या धमक्या येत आहेत. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले ते […]
Ravikant Rathod : शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod ) यांनी शरद पवारांनी जर आपल्याला संधी दिली. तर प्रीतम मुंडेंनी बहिण म्हणून बंजारा कुटुंबातील सर्वसामान्य तरुणाला म्हणजेच राठोड यांना पुढे येऊ द्याव असा आवाहन केलं. तसेच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडेंना निवडणून आणण्याचं अश्वासन देणाऱ्या धनंजय मुंडेंनाही सल्ला दिला आहे. सामान्य कार्यकर्ता ते आदित्य […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्नांत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, दादांची पवार साहेबांच्या वयावर टीका पण भाजप 80 वर्षांच्याच शिंदेंना ऑफर देत आहे. बॉक्स […]
Rajan Salavi : ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (Rajan Salavi ) यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झाडाझडती केली आहे. आतापर्यंत राजन साळवे यांनी सहा वेळा अलिबागमधील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती. तर अर्धा तासाहून जास्त वेळा पर्यंत साळवी यांच्या घरामध्येही झडती सुरू आहे. Koffee With Karan: “मी पाच लोकांना…”; ‘कॉफी विथ करण 8’च्या मंचावर […]
Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. त्याचबरोबर अयोध्येसह देशभरातील श्रीरामांच्या संबंधित सर्वच स्थळांवर सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. यामध्येच आज आपण एका अशाच स्थळाची आख्यायिका जाणून घेणार आहोत. ते म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी बाणाने रेष मारत नदी निर्माण केली होती. सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर […]