CM Shinde सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्या दरम्यान त्यांनी ज्येष्ठ कलावंत विलासराव रकटेंना मदतीचा हात दिला आहे.
Ujjwal Nikam हे 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला बिर्याणी मिळत असल्याच्या आरोपांवरून ट्रोल होत आहेत.
ATS आणि भारतीय तटरक्षक दलाने ही संयुक्त कारवाई करत जरात किनारपट्टीवर पुन्हा एकदा मोठा ड्रग्ज साठा जप्त केला.
Mahadev Betting App प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Pankja Munde आणि मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी या वादा दरम्यान अनेकदा एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
Devendra Fadanvis यांनी बार्शीमध्ये महायुती उमेदवार अर्चना पाटलांसाठी सभा घेतली. त्यावेळी मतदारांना विकासकामांचं आश्वासन दिलं.
Tanaji Sawant यांनी अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केला.
Lok Sabha Election शिर्डीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. दुरंगी असलेल्या या लढतीमध्ये वंचितची एन्ट्री झाल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे.
Sunetra Pawar कधी भावनिक कधी कणखर होत मतदारांना आवाहन करत आहेत. त्यात आता त्या थेट क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
Rohit Pawar यांनी एमआयडीसीबाबत अजित पवार यांना टोला लगावला. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.