CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) हे 16 तारखेला स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी जाणार आहेत. या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार […]
BCCI : बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली की, भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या निवड समितीतील एका जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आमदार लंकेंकडून मोठं गिफ्ट! साडेसोळा कोटींचे अनुदान मंजूर दरम्यान सध्या भारतीय पुरुष […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे 16 कोटी 76 लाख 85 हजार 368 रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहीती आ. नीलेश लंके यांनी दिली. सध्या जिल्ह्यात एकीकडे विखे पिता-पुत्रांकडून विकासकामांच्या मंजुरी आणि निधीसाठी लगबग सुरू आहे. त्यात निवडणुका तोंडावर आल्या असताना लंके आणि विखेंमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी […]
Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मराठी माणसांना पुन्हा एकदा संतप्त सवाल करत आपल्या जमीनू वाचण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली. याचा मराठी माणसाला अंदाज आहे का? कारण महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील जमीन ही परप्रांतीयांच्या हातात चालली आहे. तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर […]
Indian Police Force : आगामी वेब सिरीज इंडियन पोलीस फोर्सची (Indian Police Force) सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि विवेक ओबेरॉय यांच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या वेब सिरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान आता वेब सिरीजमधील टायटल ट्रॅक जय हिंद हे […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे श्रीकृष्ण असल्याची तुलना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते बीडमध्ये ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते. ते म्हणाले की, वंजारी आणि धनगर समाज हा राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक आहेत तर त्यावर रथाच सारथ्य करणारे महात्मा फुलेंचे विचारांचे नेते छगन भुजबळ हे […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मंत्र्यांचे परदेश दौरे आणि राज्यातील नोकरभरती परीक्षेतील घोटाळ्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सडकून टीका केली होती. त्यावर आता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सविस्तर आकडेवारी देत सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. जाळपोळ करणारे जरांगेंचेच गुंड, एवढी मस्ती कुठून आली तुला?, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल […]
Sunny Leone : अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि नृत्यामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर ती तिच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखली जाते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे सनी आता तिचा नवा व्यवसाय सुरू करत आहे. काय आहे तिचा व्यवसाय? पाहूयात …काय रे तू आमदार; स्वच्छतेवरून […]
Sharad Pawar : अजित पवार यांच्या बंडनंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे दोन गट पडले आहेत. यात अनेक आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी आपण नेमके कोणत्या गटात आहोत? ही भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी जुन्नरमध्ये अतुल बेनके यांना नवा पर्याय शोधल्याची […]