Sanjay Singh : कुस्तीपटूंनी अखेरची निर्वाणीची विनवणी केली. कुस्ती सोडली, पद्मश्री परत केला. पण या लढ्याला अखेर यश आलं असं म्हणावं लागेल. कारण पहिलवांनांच्या अश्रुंनंतर सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि लैंगिक शोषणाचे आरोप झालेले ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांची निकटवर्तीय असलेले भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News ) पाथर्डी तालुक्यात नरेंद्र मोदी सरकारच्या आपला संकल्प विकसित भारत या रथयात्रेला शेतकऱ्यांकडून विरोध झाला. मोदी सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी यावेळी निदर्शने करण्यात आली तसेच गो बॅक गो बॅक मोदी सरकार गो बॅक अशा घोषणाबाजी करत मोदी सरकार हे फसव्या असून शेतकऱ्यांच्या विषयी आत्मीयता नसलेले […]
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अखेर त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. या कथित घोटाळ्यामध्ये केदार हे प्रमुख आरोपी आहेत. त्यानंतर विधिमंडळाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन […]
Mohammed Rafi Birth Anniversary : आपल्या सुरमई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत गायक मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांचा आज जन्मदिवस. ते आज जरी हयात नसले तरी त्यांचे बहारदार गाणे आजही लोकांच्या ओठांवर रेंगाळत आहेत. रफी साहेबांनी प्रेम, दुःख, सुख, देशभक्ती, भजन, बालगीत अशाप्रकारे जवळपास सगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आपला आवाज आजमावला होता. एकवेळ अशी आली […]
Sanjay Singh : संजय सिंह (Sanjay Singh ) यांची भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी प्रचंड विरोध केला होता यादरम्यान आता क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाची संपूर्ण कार्यकारणी निलंबित करण्यात आले आहे. साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली… WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ […]
Happy Birthday Anil Kapoor : वयाची 60 ओलांडल्या नंतरही तरुणांना लाजवेल असा फिटनेस असणारे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. (Anil Kapoor) त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मग राम लखन मधील ठग पोलिस वाला असो ते वेलकम बॅक या चित्रपटातील कॉमेडी किंवा आता अलीकडच्या अॅनिमल सारख्या चित्रपटातील सिरीअस रोल असो. त्यांच्या अभिनयाची कायम जोरदार चर्चा […]
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठीची (Maratha Reservation) क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा मराठा समाजाला मिळालाला आहे. निश्चितच महायुती सरकारकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांना यश येईल आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धक्क्यावर […]
BJP Maharashtra : येत्या 22 जानेवारी 2024 ला आयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडून (BJP Maharashtra) देखील तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) पुन्हा पकड बनवण्यासाठी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे. दरम्यान आगामी काळात असणाऱ्या लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून तयारी सुरु असल्याच्या चर्चा देखील यामाध्यमातून समोर येऊ लागल्या आहेत. तर आगामी काळात राज्यात लोकसभा […]