Maylek film poster out : सोनाली खरे ( Sonali Khare ) आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ ( Maylek ) येत्या 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही […]
Swatantrya Veer Savarkar Randeep Hooda kept his word : रणदीप हुडाचा ( Randeep Hooda ) पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ( Swatantrya Veer Savarkar Movie ) रिलीज होण्यापूर्वीपासून आतापर्यंत खूप गाजला होता. तसेच या चित्रपटाचं पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं खास कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन पाहुयात… OnePlus Nord CE4 भारतात लॉन्च! […]
Maidaan Films Final Trailer out : अजय देवगण ( Ajay Devgan ) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मैदान’ ( Maidaan ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात आता या चित्रपटाचा शेवटचा ट्रेलर रिलीज ( Final Trailer out ) करण्यात आला आहे. अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी हा ट्रेलर रिलीज केला आहे. यामध्ये चाहत्यांना सय्यद […]
Maidaan Ajay Devgan opens up about Syed Abdul Rahim : अजय देवगण ( Ajay Devgan ) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मैदान’ ( Maidaan ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटा निमित्त अजय देवगन ने एक प्रांजल कबुली दिली आहे. ती म्हणजे मैदान हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे. ते सय्यद अब्दुल […]
Ayushman Khurana Apointed for Voting awareness : अभिनेता आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना ( Ayushman Khurana ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचे आवाहन ( Voting awareness ) करत आहे. कारण भारताच्या निवडणूक आयोगाने ( ECI ) मतदारांना आवाहन करण्यासाठी आयुष्मान खुरानाची निवड केली आहे. या मोहिमेद्वारे आयुष्मान देशातील तरुणांना संसदेत आपल्या देशाचे पुढचे […]
Crew Movie Ekta says thank you to Anil Kapoor : सिनेसृष्टीतील आयकॉन अनिल कपूर ( Anil Kapoor ) निर्मित ‘क्रू’ ( Crew Movie ) चित्रपट सध्या सिनेसृष्टीत जोरदार सुरू असून या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती एकता कपूरने केली आहे. हिने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर ‘क्रू’ची अँकर असल्याबद्दल मेगास्टारचे आभार मानले […]
Arvind Kejriwal : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने ( Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता केजरीवाल यांनी तुरूंगात रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार निरजा चौधरी त्यांनी लिहिलेले हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड ( how prime minister deicide ) […]
The Sabarmati Report : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना ( Rashi Khanna ) आणि विक्रांत मॅसी ( Vikrant Messy ) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report )चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर आल्यापासून नेटिझन्स राशीचे स्क्रिप्टच्या निवडीबद्दल कौतुक करत आहेत. यामी गौतम, मृणाल ठाकूर इत्यादी अभिनेत्रींच्या लीगमध्ये राशी कशी […]
Dunk : अभिनेता तुषार कपूर ( Tushar Kapoor ) लवकरच एका आव्हानात्मक भूमिकेसह डंक ( Dunk) या चित्रपटात चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणा अरोरा या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर अशा प्रकारची भूमिका तुषार पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे. ‘…तर तुतारीची पिपाणी’! शिवतारेंबद्दलच्या व्हायरल पत्राला पत्रानेच प्रत्युत्तर आपल्या भूमिकेबद्दल सांगताना तुषार म्हणाला की, डंक मधील […]
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर ( Mahadev Jankar ) परभणीतून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढणार आहेत. जानकर यांनी आज (1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महायुतीकडून जानकारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी आपल्या कोट्यातून उमेदवारी दिलेल्या जानकरांसाठी भर उन्हात भाषण केलं. तर राष्ट्रवादीच्या राजेश […]