Manoj Jarange Criticize to Shinde-Fadanvis : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shinde ) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, सुडासाठी फडणवीसांचं मराठ्याविरूद्ध षडयंत्र सुरू आहे. ‘आमच्याकडं वडापाव खातात ‘ते’ निवडून येतात’; खासदार […]
Naach Ga Ghuma Films Teaser Out : अभिनेता स्वप्नील जोशीने ( Swapnil Joshi ) निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीझर ( Teaser Out ) प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ‘जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते कामवाल्या बायकांच्या टंचाई मुळे होईल.’ असं म्हणत ‘नाच गं घुमा’ ( Naach Ga Ghuma ) चा टीझर प्रेक्षकांच्या […]
China Intrusion after Taiwan Earthquake : एकीकडे आज सकाळी तैवानची ( Taiwan ) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे ( Earthquake ) जोरदार धक्के जाणवले. मात्र त्यातून सावरत नाही तोच चीनने तैवानमध्ये घुसखोरी (China Intrusion ) सुरू केली आहे. त्यासाठी चीनची तब्बल 30 लढावू विमानं तैवानमध्ये घुसले आहेत. Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; […]
Shivajirao Aadhalrao Criticize Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao ) आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने ( Amol Kolhe ) आहेत. त्यात आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठका आणि पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यावरून अमोल […]
Ayushman Khurana Contract with Warner Music India : अभिनेता आयुष्मान खुराना ( Ayushman Khurana ) हा त्याच्या अभिनयासह, गायन आणि सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. त्यानंतर आता त्याच्या गायनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. कारण आघाडीच्या संगीत लेबल वॉर्नर म्युझिक इंडियासोबत ( Warner Music India ) जागतिक रेकॉर्डिंग करारावर स्वाक्षरी केली […]
Sidharth Aanand will direct Pathan 2 : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ( Sidharth Aanand ) ‘पठाण’ ( Pathan ) या चित्रपटाद्वारे 2023 ची सुरुवात धमाकेदारपणे केली होती तर 2024 ची सुरुवात ‘फाइटर’ ( Fighter ) या 2024 चा पहिला सुपरहिट चित्रपट म्हणून झाली होती. आता पठाणच्या सीक्वलबद्दल चर्चा सुरू असतानाच सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करावं […]
Nilesh Sabale Return With New Show : चला हवा येऊ द्या ( Chala Hava Yeu Dya ) या विनोदी कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर अभिनेता आणि निवेदक निलेश साबळे ( Nilesh Sabale ) काय करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. त्याच उत्तर अखेर मिळालं आहे. कारण महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे याच्याबरोबर […]
Patient dead in ICU : अनेकदा रुग्णालयांमध्ये अपघात झाल्याने रुग्ण आजारांऐवजी या अपघातानेच दगावल्याच्या घटना आपण पाहतो. अशीच एक धक्कादायक घटना पुण्याच्या ससून रुग्णालयात ( Sasoon hospital ) घडली आहे. त्या रुग्णालयामध्ये चक्क आयसीयूमध्ये ( ICU ) उपचार घेत असलेल्या एका तरुण रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ‘उन्मेश पाटलांचं माहित नाही पण ‘हा’ नेता […]
Swargandharv Sudhir Phadake film promotion : संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके ( Swargandharv Sudhir Phadake ) म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस 69 वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Maylek […]