- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
कसब्यात महाविकास आघाडी सुसाट… चिंचवडमधील तिढा मात्र सुटेना
विष्णू सानप, लेट्सअप प्रतिनिधी पिंपरी : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्त टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. भाजपकडून चिंचवड आणि कसब्यातील उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून […]
-
Abhishek Pathak : दृश्यमचे लेखक अडकणार विवाह बंधनात, येथे होणार विवाह सोहळा
मुंबई : बॉलिवूडचे काही चित्रपट आहेत. जे रिलीज झाल्यानंतर लोकांच्या डोक्यात फिट बसले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे दृश्यम 2 अजय देवगणचा हा चित्रपट 2022 मध्ये खूप चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. अभिषेक पाठक (Abhishek Pathak) हे चित्रपट दृश्यमचे लेखक आहेत. सोशल मीडियावर ते खूप चर्चेत होते. आता या लेखकांबद्दल एक बातमी […]
-
Valentine’s Day : नेटफ्लिक्सने आणली ‘द रोमॅंटिक्स’, बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी मेजवानी
मुंबई : नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंट्री यशराज फिल्म्सच्या रोमॅंटिक चित्रपटांना सेलिब्रेट करणारी आणि बॉलिवूडमध्ये गेल्या […]
-
नीरज पांडेंचा आगामी चित्रपट ‘औरों में काहा दम था’ चं शुटींग सुरू
मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक नीरज पांडे हे त्यांच्या ए वेन्सडे, स्पेशल 26, एम एस धोनी या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता त्यांच्या आगामी चित्रपट ‘औरों में काहा दम था’ चं शुटींग सुरू झालं आहे. हा त्यांचा 6 वा चित्रपट आहे. तर फ्रायडे फिल्मवर्कचा तो 15 वा चित्रपट आहे. यामध्ये अजय देवगण आणि तब्बू हे […]
-
Pathan : ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरलेल्या पठाणची कमाई 800 कोटींच्या घरात
मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाची कमाई आता 800 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटाने जगभरात 832.20 कोटींची कमाई केली आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या आहेत. […]
-
Shahrukh and Salman : मला आणि सलमानला एकत्र काम करायचं होतं पण…
मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या आहेत. या भूमिका प्रेक्षकांनी प्रचंड आवडल्या असून त्यांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. त्यानंतर आता अभिनेते शाहरूख आणि सलमान खान […]
-
Gautam Adani : शेअर बाजारानंतर योगी सरकारचाही अदानींना दणका
लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये (UP) अदानी समुहाच्या (Adani group) अदानी ट्रान्समिशन या कंपनीला प्रीपेड विद्यूत मीटर बसवण्याचे टेंडर देण्यात आले होते. मात्र आता उत्तरप्रदेश सरकारने हे टेंडर रद्द केले आहे. त्यामुळे शेअर बाजारानंतर योगी सरकारनेही अदानींना दणका दिला आहे. मध्यांचल विद्युत वितरण निगमने 5,454 कोटींची निविदा रद्द केली आहे. या निविदेची 48 ते 65% किंमत जास्त […]
-
Gopichand Padalakar : …तर आव्हाड हे जित्तूद्दीन, पवार हे शामशोद्दीन आणि रोहित पवार हे रझाक असते
सोलापूर : ‘जितेंद्र आव्हाड हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू देवदेवता यांच्याविषयी आकेपार्ह विधान करत आहेत. कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. आव्हांडांना हे माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूडीन, अजित पवार हे अझरोद्दीन, शरद पवार हे शामशोद्दीन आणि रोहित पवार […]
-
सिद्धार्थ-कियाराचे प्री वेडिंग फंक्शन सुरू, पाहा शाही विवाह
-
Passes Away : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा
चेन्नई : ज्येष्ठ दक्षिण भारतीय गायिका वाणी जयराम यांचं आज शनिवार 4 फेब्रुवारीला निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण भारतासह सर्वच संगीत क्षेत्रावर यामुळे शोककळा पसरली आहे. चेन्नईतील हैडोस रोड, नुंगमबक्कम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. मात्र त्यांच्या मृत्यूचे […]









