- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचं निधन
हैद्राबाद : जेष्ठ तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ म्हमजेच के. विश्वनाथ यांचं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गुरूवारी रात्री उशीरा त्यांची प्राणज्योत मालवली. वयोमानामुळे ते विविध गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर हैद्राबादमधील रूग्णालायात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांच निधन झालं. 2017 मध्ये त्यांना ‘बाळासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. 1992 साली त्यांना पद्मश्री […]
-
Marathi Sahitya Sammelan : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन…
वर्धा : आजपासून वर्धा शहरात 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरूवात झाली आहे. यावेळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळानी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या 96 व्या […]
-
रविवारी धावणार नगरकर, नगर रायझिंग मॅरेथॉनचे आयोजन
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा यंदा रविवारी (ता. 5) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन नगर रायझिंग फाउंडेशनने केले आहे. या स्पर्धेसाठी अडीच हजार धावकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व स्पर्धेचे मुख्य संयोजक संदीप […]
-
अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक ‘या’ मार्गाने वळविणार
अहमदनगर : नगर रायझिंग फाउंडेशन तर्फे रविवारी (ता. 5) नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज (गुरुवारी) काढले. या कालावधीत पाथर्डी- अहमदनगर अशी ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. […]
-
अहमदनगरचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत
अहमदनगर : अहमदनगर शहरात महावितरणकडून शनिवारी 4 फेब्रुवारीला महत्त्वाच्या यांत्रिक दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली. महावितरण कंपनीकडून मुळा धरण परिसरातील फिडर दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी […]
-
Legislative Council Election : फेरमतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही फेर मतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी आल्याचं पाहायाला मिळत आहे. कारण त्यामुळे 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली […]
-
Wedding Ceremony : वनिता खरातच्या हळदीला ‘हास्यजत्रा’
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतात. सोशल मिडीयावरही या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. यातच या कार्यक्रमातील एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड सुमीत लोंढेसह ती संसार थाटणार आहे. तिच्या लग्नसोहळ्याच्या विविध विधींचे फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहेत. […]
-
Instagram : श्रिया पिळगावकरचं किलर फोटोशूट एकदा पाहाच !
-
Aliaa and Ranveer : ‘या’ दिवशी येणार आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’
मुंबई : यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आलिया भट आणि रणवीर सिंहच्या या चित्रपटाची चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण या चित्रपटाची रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. View this post on Instagram A post shared by Alia […]
-
Ajit Pawar : सत्ता बदलली आणि अनेकांची चौकशी थांबली
मुंबई : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pwar) यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘त्यासंदर्भात केंद्र आणि राज्यातील चौकशा करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत. त्यांना अशा प्रकारचे छापे टाकण्याचा अधिकार आहे. पण हे छापे टाकण्याचे नेमके कारण काय ? सारखं सारखं तिथेच का छापे टाकले जातात […]









