- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Sujay Vikhe Interview : खासदार डॉ. सुजय विखेंची दिलखुलास मुलाखत
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘लेटस्अप सभा’ या कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. या मुलाखतीत लोकसभा निवडणूक लढणे, मतदारसंघाचा विकास, वडिल पालकमंत्री होणे यावर ते भरभरून बोलले. तसेच विरोधकांचा त्यांनी जोरदार समाचार घेतला.
-
Circus Review : संजय मिश्रा आणि सिद्धार्थ जाधवच्या कॉमेडी टायमिंगने वेधलं लक्ष
दिग्दर्शक रोहीत शेट्टीचा चित्रपट म्हटला की, कॉमेडी, मसाला आणि मनोरंजन हे येतच. हेच ‘सर्कस’ या चित्रपटातही पाहायला मिळतय. या चित्रपटात पाहायला मिळतेय (Farce)म्हणजेच उपहासात्मक कॉमेडी. रोहीत शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि वरुण शर्मा दुहेरी भूमिकेत झळकला. भूमिकांचा डबल धमाका असला तरी फारशी कमाल करु शकलेला नाही. चित्रपटाची कथा गुंतागुंतीची आहे. अर्थात दोन […]
-
साई संस्थानचे भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन
राहाता : जगातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील नागरिकांना मास्क वापरण्याचे व कोरोना विषयक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई संस्थाननेही शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. कोरोना बीएफ-७ सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील सर्व विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या […]
-
माझ्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका, सीआर पाटलांच्या मुलीचा खुलासा
जळगाव : ‘माझ्या पॅनलच्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका. गिरीश महाजन व गुलाबराव पाटलांनी कधीही माझ्या विरोधात कारस्थान केलेले नाही. महाजन यांनी मला वडिलांसारखे मार्गदर्शन केले. या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. अगदी पॅनल पडल्यावर लागलीच त्यांचा फोन आला. त्यामुळे कुणीही सी.आर. पाटील व गिरीश महाजन यांच्यात माझ्या पराभवाच्या आडून राजकीय गैरसमज […]
-
सरकारकडून शिक्षकांना खास ख्रिसमस गिफ्ट, मासिक मानधनात ‘एवढी’ वाढ
नागपूर : राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात १२ वर्षांनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना सरकारकडून खास ख्रिसमस गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षण सेवकांचे मासिक मानधन हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या प्रवर्गांना आधी अनुक्रमे 6 हजार, 8 हजार, 10 हजार अशा प्रकारे मासिक मानधन मिळत होत. आता सुधारित मासिक मानधनाप्रमाणे राज्यातील […]
-
महाविकास आघाडी आक्रमक, विधान सभेच्या कामकाजावर बहिष्कार
नागपूर : आज नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं दिसून आलं. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी काळ्या पट्टया बांधून सरकारचा निषेधही केला. ‘बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, सरकार हमको दबाती कर्नाटक […]
-
मुख्यमंत्र्याचं NIT भूखंड प्रकरण नक्की काय ?
नागपूरमधील एका भूखंड प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलीय. तर मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागितलेलं NIT भूखंड प्रकरण नक्की काय ? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा…
-
दिशा सालियान प्रकरणी राणे आक्रमक सभागृह तहकूब
नागपूर : राज्याचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सध्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. यातच आता शिंदे गट आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक धक्कादायक आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित […]
-
‘RRR’ ने पुन्हा उंचावली देशाची मान, चित्रपटातील गाणं ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट
मुंबई : ‘आरआरआर’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसएस राजामौलींचा आरआरआर’ ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. चित्रपटातील गाणं ‘नातु नातु ला बेस्ट सॉन्ग कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. हे गाणं आता ऑस्कर 2023 साठी निवडलेल्या एकूण 15 गाण्यांमध्ये आता ते समाविष्ट झाले आहे. ‘नातु नातु’ शिवाय या लिस्टमध्ये अवतार: द वे ऑफ वॉटर, […]
-
2023 मध्ये रिलीज होणार ‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट

![Sujay Vikhe Interview : खासदार डॉ. सुजय विखेंची दिलखुलास मुलाखत 14[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/141.png)
![Circus Review : संजय मिश्रा आणि सिद्धार्थ जाधवच्या कॉमेडी टायमिंगने वेधलं लक्ष 12[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/121.png)
![साई संस्थानचे भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन 13[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/131.png)
![माझ्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका, सीआर पाटलांच्या मुलीचा खुलासा 11[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/111-1.png)

![महाविकास आघाडी आक्रमक, विधान सभेच्या कामकाजावर बहिष्कार 10[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/101-1.png)

![दिशा सालियान प्रकरणी राणे आक्रमक सभागृह तहकूब 8[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/81-1.png)
![‘RRR’ ने पुन्हा उंचावली देशाची मान, चित्रपटातील गाणं ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट 7[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/71-2.png)
![2023 मध्ये रिलीज होणार ‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट 1[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/11.png)