School Time : सकाळची साखर झोप कुणाला आवडत नाही. मात्र लहान मुलांना शाळांच्या वेळांमुळे (School Time) या सकाळच्या साखर झोपेचा आनंदच घेता येत नव्हता. मात्र आता त्यांचं हे म्हणणं शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी ऐकलं आहे. आता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळांची वेळ आता सकाळी लवकर नसणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र […]
Year Ender 2023 : वर्ष 2023 चा निरोप (Year Ender 2023) घेण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या वर्षांतील मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये आज पाहूयात मनोरंजन क्षेत्रात 2023 मध्ये काही सेलिब्रेटींनी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला. त्यासाठी त्यांनी शाही विवाहसोहळ्यामध्ये लग्नगाठी बांधल्या आहेत. कोणकोणते आहेत हे सेलिब्रेटी ज्यांच्या शाही […]
Sugar Stocks : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे साखर क्षेत्राशी संबंधित (Sugar Stocks) असलेल्या शेअर्सची किंमत वाढल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होतं यामध्ये 32 साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स अकरा टक्क्यांनी वाढले. हा निर्णय म्हणजे केंद्र सरकारने आगामी 2023-24 या वर्षासाठी साखर कारखान्यांमध्ये निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली होती. या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या उत्पन्नावर […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी विधानसभेमध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या दीड वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच यावेळी त्यांनी सरकारसाठी शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत. असे देखील अधोरेखित केलं आहे. Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी कारवाई! विरोधी पक्षातील 34 खासदार निलंबित… […]
T series : टी सिरीजचं (T series) कोणतंही गाणं आलं की, प्रेक्षक अगदी आतुर असतात. असंच एक नव भक्तीगीत टी सिरीजकडून रिलीज करण्यात आलं आहे. मात्र हे भक्ती गीत रॅप या फॉरमॅटमध्ये असणार आहे. भूषण कुमार यांनी निर्मिती केलेलं ‘लाडला’ हे गाणं रॅपर इक्काच्या ओन्ली लव गेट्स रिप्लाय या अल्बम मधील दुसरं गाणं आहे. Government […]
Uddhav Thackery : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून (Dharavi Redevelopment Project) अदानी समूहाविरोधात शनिवारी (16 डिसेंबरला) मोर्चा काढण्यात आला होता. त्यावरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उद्धव यांनी आज (18 डिसेंबरला) प्रत्युत्तर दिले ते माध्यमांशी बोलत होते. प्रश्न अदानींना, चमचे का वाजताय? पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (18 डिसेंबरला) डावी आणि कडवी विचारसरणी बाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखडा बाबत एक सूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षल पीडित त्याचबरोबर शरणार्थींसाठी एक मोठा निर्णय घेतला. राणे, भुसे अडचणीत येणार? काँग्रेस आमदाराच्या दाव्याने […]
Dawood Ibrahim : सोशल मीडियावर मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. असा दावा करण्यात येत आहे की, दाऊद वर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग केला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अद्याप याची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र रविवारी (17 डिसेंबरला) पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा […]
Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊदवर खरंच विष प्रयोग करण्यात आला आहे का? याची अद्याप पुष्टी झालेली […]