Disha Salian Case : दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना झाली आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आला आहे. त्यावर राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य यांच्या काकू शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (15 डिसेंबरला ) दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द करण्यात आला? त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी हा दौरा रद्द होण्यामागील कारणं सांगितलं आहे. ते […]
Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एक नवीन अपडेट समोर आली आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा याने गुरूवारी रात्री पोलिसांपुढे सरेंडर केलं. आता या प्रकरणी त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ललित हाच घटनेचा मास्टरमाईंड असल्याचे उघड… संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणं झालं तेव्हाच ललितने फरार […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) के.के.रेंज परिसरात लष्कराकडून युध्द सराव सुरू केल्यानंतर पारनेर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये भुकंपसदृश धक्के बसल्याने पारनेरकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारे खिडक्या वाजू लागल्याने अनेक नागरीक घराबाहेर येऊन उभे राहिले. बुधवारी रात्री 9 वाजून 50 मिनिटे ते 10 वाजण्याच्या दरम्यान हे धक्के जाणवले. अचानक धक्के सुरू झाल्याने गांगरून गेलेले अनेक […]
Shahrukh Khan : सध्या शाहरूख खानचा आणि त्याची लेक सुहाना खान या दोघांच्या चित्रपटांची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यामध्ये शाहरूखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सुहानाचा नुकताच अर्चिज हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दोन्ही चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख मुलगी सुहानासह साई चरणी लीन झाला. Bhaskar Jadhav : राणे, शिंदेंची मिमिक्री […]
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. तसेच तो त्याच्या स्टाईलसाठी देखील तेवढाचं प्रसिद्ध आहे. यावेळी त्याने फतेह चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एक एपिक रोलरकोस्टर राइड केली आहे. त्याने चक्का शर्टलेस होत हिमालयाच्या पर्वत रागांमध्ये बाईकस्वारी केली आहे. अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेद्रेला जामीन […]
CM Shinde : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) नागपुरात सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी (Old Pension Scheme) करत सरकारची कोंडी केली आहे. त्यावर अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंनी काल 13 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील माहिती दिली. तसेच त्यावर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. असं अश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी […]
Pune : पुणे (Pune ) हे शहर म्हटलं की, त्यामागे पुणे तेथे काय उणे ही म्हणही पाठोपाठ यतेच. त्याची प्रचिती नुकतीच पुणे शहरामध्ये आली. यावेळी शहरातील तीन हजार पालकांनी आपल्या पाल्यांना एकचवेळी गोष्ट सांगण्याचा अनोखा विक्रम केला आहे. या पालकांच्या या अनोख्या विक्रमामुळे चीनचा विक्रम देखील मोडीत निघाला आहे. Karan Johar: ‘दीपिका-रणवीर’ रिलेशनशिप स्टेटमेंटवर ट्रोल […]
Mohammed Shami : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने यावेळीचा विश्वचषकT20 विश्वचषकासाठी नामिबिया टीम पात्र, एका जागेसाठी ‘या’ तीन संघात चुरस प्रचंड गाजवला. त्यानंतर आता शमीच्या नावाची शिफारस थेट अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने शमीच्या नावाची ही शिफारस क्रिडा मंत्रालयाकडे केली आहे. Manoj Jarange : ‘भुजबळांना […]