रेती धोरण ते सिंधी विस्थापितांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय

Sand policy to relief for Sindhi displaced Important decisions taken in cabinet meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये विविध क्षेत्रांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यामध्ये नगर विकास, महसूल, गृहनिर्माण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, ग्रामविकास या खात्यांचा समावेश आहे.
सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सलग चौथ्या दिवशी किमतीत घट, 24 कॅरेटचा भाव 90 हजारांच्या खाली
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय!
1) नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार. (नगर विकास)
सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सलग चौथ्या दिवशी किमतीत घट, 24 कॅरेटचा भाव 90 हजारांच्या खाली
2) राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-2025 जाहीर. (महसूल)
वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनच्या करिअरमधील खास चित्रपट
3) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार. (गृहनिर्माण)
“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
4) वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय. (गृहनिर्माण)
मनसेच्या आंदोलनाचा विषय थेट संसदेत…राजेश वर्मांचा थेट राज ठाकरेंवर वार
5) सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना-2025. (महसूल)
मालकाची बॉडी ठेवायला सुद्धा जागा नव्हती’, मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारेंनी सगळं सांगितलं
6) नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार. (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन)
“राज्यपालांकडे ‘वीटो’ नाही, राजकीय कारणांसाठी”, तामिळनाडूच्या राज्यपालांना ‘सुप्रीम’ दणका
7) खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची ‘सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्याचा निर्णय. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)
Khilare Family Exclusive : मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारे कुटूंबीयांच्या भावना काय?
8) शासकीय आयुर्वेद / होमिओपॅथी / युनानी / योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)
रसद आम्ही पुरवतो तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा; गॅस दरवाढीविरोधात राऊतांची इराणी अन् कंगनाला ऑफर
9) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा. (ग्रामविकास)