Congress Leader Resign : कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वाद नेहमीच समोर आल्याचं आपण पाहिलं आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात इतर नेते हे उदाहरण राज्यातील कॉंग्रेसमध्ये ताज असताना, आता अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला धक्का बसला आहे. युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यामागील कारण देखील पक्षातील अंतर्गत वाद हेच आहे. (Youth Congress City President Resign in Ahmednagar […]
Kalicharan Maharaj On Adipurush : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा देशभरात जोरदार चर्चेत आला आहे. कुठे या सिनेमावर टीका, विरोध होत आहे. तर कुठे तोडफोड देखील करण्यात येत आहे. देशभरातून ‘आदिपुरुष’ सिनेमाला विरोध होत आहे. आता महाराष्ट्रातील हिंदू संघटना देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच तो चर्चेत आला आहे. या सिनेमावर […]
Ambadas Danve on Bhagat sing Koshari : आज राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. कोश्यारींचा कार्यकाळ आणि महाराष्ट्रातील राजकारण हे विशेष गाजलं. कारण त्यांच्याच काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील अद्भूत सत्तास्थापना आणि युती आघाडी घडल्या आणि बिघडल्या. त्यात विशेष गाजलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये केलेलं बंड आणि पक्ष, चिन्ह ताब्यात घेतलं. […]
Rocky aur Rani ki Prem kahani New Poster Lunch : यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला रणवीर सिंग आणि आलिया भटचा (Ranveer-Aalia) चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky aur Rani ki Prem kahani) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाची आणि आलियाच्या (Aalia) लूकची प्रचंड चर्चा […]
Rahul Gandhi Birthday : आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. ते आज 53 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला. ते सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. आज 53 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर राहुल यांच्यासाठी आगामी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका […]
Pune Crime : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये विविध गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. वारजे भागामध्ये या गॅंगची दहशत पाहायला मिळाली. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. (Koyata Gang in Pune Supriya Sule Demand […]
Ahmednagar Fire : अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होतं. ( MLA Sangram Jagtap held […]
Ashish Shelar : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे.(Karnataka Remove Savarkars Lesson) त्यावर आता भाजपने (BJP) हा मुद्दा उचलून धरत कॉंग्रेस ( Congress) आणि उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackrey)टीका करायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. […]
Mumbai Water Supply : यंदा जूनचा दुसरा आठवडा उलटून गेला तरी देखील राज्यात मान्सूनच्या पावसाची (monsoon rains)चिन्हे नाहीत. 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणात स्थिरावला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल तूर्तास थांबली असून तो आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामध्ये आता राज्याची […]
Adipurush Movie PVR INOX : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Adipurush Tickets Price) रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग एक लाखाहून जास्त तिकीटांची विक्री झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करू शकतो. पण आदिपुरूषबरोबर तुम्हाला देखील कमाई […]