Uddhva Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तेव्हा त्यांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली त्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी जाऊ द्या हो असं उत्तर दिले आहे. (Uddhav Thackeray answered on Prakash Aambedkar […]
Mahrashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामध्ये हवामान अभ्यासक आणि […]
Rahul Shevale : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. त्यानंतर त्यांनी सुषमा अंधारवर थेट टीका केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देखील मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप करणारं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं पत्र व्हायरलं करत कायंदे यांच्यावर टीका केली होती. […]
Suahma Andhare : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या, देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचं आणि देवी बसली, असं म्हणून देवीचा अवमान करणाऱ्यांचं आता टीव्हीवर ऐकावं लागत आहे. यावेळी बोलताना त्यांनी […]
Sanjay Raut on Eknath Shinde : सोमवारी शिवसेना (shivsena) पक्षाचा ५७ वा वर्धापनदिन साजरा झाला. त्यानिमित्त या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम झाले. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होत. ईडीच्या नोटीस वरून निशाणा साधला होता. त्यावरून संजय राऊत यांनी उद्धव […]
ShivSena Anniversary : शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यानिमित्त आजच्या ५७ व्या वर्धापन दिनी या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहेत. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन […]
Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये आज 19 जूनला ठाण्यात मोदी@९ महाजनसंपर्क अभियानानिमित्त भव्य सभा घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, आज खरं म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन […]