अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग अन् अंबानी कुटुंबियांचं नृत्य ते कलाकारांची मांदीयाळी; पाहा फोटो

उद्योगपती मुकेश अंबानी यांची पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळा सध्या गुजरातमधील जामनगर या ठिकाणी सुरू आहे.

यासाठी अनेक बॉलीवूडच्या स्टार्ससह क्रिकेटर आणि उद्योग जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

गेल्या दोन दिवसातील सोहळ्याचे काही इनसाईड फोटो सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाले.

ज्यामध्ये अनंत राधिका यांच्याशिवाय शाहरुख खान रणबीर आणि करीना कपूर यासारखे स्टार्स या सोहळ्याचा आनंद लुटताना दिसले.

तसेच बॉलिवूड सह हॉलिवूडच्या देखील अनेक कलाकारांनी तसेच या सोहळ्याची शोभा वाढवली.

या सोहळ्यामध्ये अनंत अंबानी हे आपली होणारी पत्नी राधिका मर्चंट सोबत पार्टी एन्जॉय करताना आणि डान्स करताना देखील दिसले.

तसेच अनंत यांचे वडिलांनी उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांचा देखील परफॉर्मन्स यावेळी उपस्थित त्यांना अनुभवायला मिळाला.
