Arjun Rampal : अभिनेता अर्जुन रामपालचं (Arjun Rampal) त्याच्या आईशी खास नातं होतं. त्यामुळे तो नेहमीच आपल्या आईविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याच्या आईच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे. तर गेल्या वेळी त्याने टिचर्स डेच्या निमित्त आईविषयी खास पोस्ट केली होती. अर्जुन रामपालची भावूक पोस्ट… अर्जुनने त्याच्या आईच्या पाचव्या पुण्यतिथी […]
Martha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. त्यात गुरूवारी पंतप्रधान मोदी राज्यात येऊन गेले. मात्र त्यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यावर देखील जरांगेंसह विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर आता मराठा आरक्षण प्रश्नी तूर्तास हस्तक्षेप टाळत केंद्राने अंग काढून घेतल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राचा तूर्तास हस्तक्षेप नाही… एका वृत्तपत्राच्या […]
प्रविण सुरवसे,प्रतिनिधी. Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या देशात क्रिकेटचे महायुद्ध रंगले आहे म्हणजेच क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे. यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पूर्णाकृती पुतळा हा लवकरच मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सचिनचा हा पुतळा अहमदनगरचे प्रसिद्ध शिल्पकार […]
Pollution : सध्या देशभरात थंडीचा चाहूल लागली आहे. मात्र त्याबरोबर प्रदुषणाचा (Pollution) त्रास देखील सुरू झाला आहे. त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे ही शहरं प्रदुषित हवेसाठी सर्वोच्च स्थानावर आहेत. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यात अस्थमा, श्वसनाचे आजार सर्दी खोकला आणि अॅलर्जी यांसारख्या आजारांनी डोकेवर काढले आहे. Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरांमधून उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटून गेले. मात्र याच उड्डाणपूलाच्या खाली असणारा चांदणी चौक आहे. या चौकातूनच शहरातून सोलापूरकडे जाणारा मुख्य रस्ता जातो. मात्र या ठिकाणी सध्या नागरिकांची फजिती होत आहे. कारण दोन्ही बाजूने नाल्यांचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे. आव्हाडांचं जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्याचे छोटा राजनच्या सहकाऱ्यासोबतचे फोटोच दाखवले… […]
Gunratan Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाड्यांची तोडफोड प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज सध्या आरक्षणावरून (Maratha Reservation Protest) आक्रमक झाला आहे. त्यात नितेश राणे यांनी देखील या प्रकरणी ठाकरेंवर आरोप केला आहे. तसेच ठाकरे अन् हल्लेखोरांचे लोकेशन तपासण्याची मागणी केली. काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? या प्रकणावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, पोलीस […]
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साईंचे दर्शन घेतले आणि निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यानंतर मोदी सभेच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी प्रचंड अशा जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या मुद्यावर बोलताना पवारांवर टीका केली तर सहकार क्षेत्रावर बोलताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंवर एक गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सदावर्तेची गाडी फोडणारे आरोपी काल मातोश्रीवर होते. हा नियोजित हल्ला होता. राणे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. काय म्हणाले नितेश राणे? सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी राणे […]