Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण आज मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक होणार आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समितीकडून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे मराठा आंदोलकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. […]
Rahul Narvekar : आमदार अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिल्लीमध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली आहे. आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, आपण कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला आलो आहोत. तसेच ते म्हणाले की, आम्ही न्यायालयात आमची भूमिका मांडू. नार्वेकरांकडून […]
India vs England : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) आजच्या सामन्याच भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळविला आहे. या विजयाबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सहावा विजय मिळविण्याचा पराक्रम केला आहे. याचबरोबर गुणतालिकेत भारत बारा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर भारताचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. आर भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजांच्या […]
Haribhau Rathod On Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चिघळला आहे. आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange)यांची प्रकृती खालावली आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांना अडविण्यात येत आहे. वाहने फोडण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल, याचा एक […]
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. हमासचा खात्मा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने हल्ले आणखी तीव्र केले आहेत. यामध्ये मलेशियाचे माजी पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी इस्त्रायल गाझा युद्धाची तुलना थेट कश्मीर आणि भारताशीच केलीय. भारत कश्मीरमध्ये तेच करतयं जे इस्त्रायल […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखील अडवले […]
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’; बावनकुळेंनी राऊतांना […]
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्र बोलावण्यात आले होते. मात्र त्याला भारत गैरहजर राहिला. त्यावरून प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा… […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मात्र सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ‘या’ भाजप आमदाराचा ताफा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधला मात्र यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं स्पष्ट दिसलं आहे. कारण यावेळी त्यांच्या अंगात त्राण तव्हता तसेच त्यांना बोलताना धाप देखील लागत होती. त्यात जरांगे यांनी अन्नासह पाणी देखील सोडलेले आहे. तर डॉक्टरांनी […]