MP Balu Dhanorkars Wife shared memory : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मेदांता रुग्णालयात त्यांनी वयाच्या 47 वर्षीं अखेरचा श्वास घेतला. Nashik Accident : लग्नावरून परतणारी […]
Nasgik Nandgaon Accident : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये 4 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. तर जखमींवर मालेगावमधील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. Memories Of IPL 2023 : ‘थाला’च्या […]
2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. महाराष्ट्रातूव काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून पराभूत झाले होते. […]
Ashok Chavhan On MP Balu Dhanorkar Passed Away : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. तेथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं […]
काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं निधन झालं. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी आज (30 मे) पहाटे अखेरचा श्वास घेतला. ते 47 वर्षांचे होते. 26 मे रोजी त्यांना नागपूरमध्ये किडनीवरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दिल्लीला हालविण्यात आलं होतं. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी-आमदार प्रतिभा धानोरकर आणि […]
Temple Dress Code in Maharashtra : नुकतचं काही दिवसांपूर्वी राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवीचं शक्तिपीठ तुळजापूरच्या मंदीरामध्ये भाविकांना प्रवेशासाठी पोशाखाविषयी नियमावली घालून देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातून त्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर मंदीर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र तुळजापूरचा निर्णय मागे घेतला असला तरी या ड्रेसकोडचा नियमाचं लोण राज्यभर लोण पसरलं आहे. Pune […]
Ramdas Aathvale Angry on Party activists : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना […]
NVS-01 Satellite Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विशेष नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च केलं आहे. शास्त्रज्ञांनी काल रविवारीच याचं काऊंटडाऊन सुरू केलं होतं. त्यासाठी 27.5 तासांचं काऊंटडाऊन सेट करण्यात आलं होतं. भारतीय जीएसएलवी रॉकेटच्या मदतीने हे सॅटेलाईट आज 10.42 बजे लॉन्च करण्यात आलं. हे नेव्हिगेशन सॅटेलाईट सिरीजच्या सेकेंड जेनरेशन रिजनल सॅटेलाईट आहे. #WATCH | Indian Space […]
Application process begins for 12th Supplementary Examinations : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी 25 मे ला जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला. तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा […]
Actor Sonu Sood met Punjab BJP incharge Gajendra Singh Shekhawat : अभिनेता सोनू सूद याने रविवारी भाजपचे पंजाबचे प्रभारी असलेले गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. याची माहिती स्वतः गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. सोनू सूद भाजपकडून निवडणूक लढवणार असे देखील बोलले जात आहे. प्रसिद्ध अभिनेता […]