प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Gram Panchayat Election Result : राज्यात 2300 च्या वर ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Gram Panchayat Election Result) लागले. या निकालावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे. आम्हीच क्रमांक एकवर असल्याचा दावा भाजप आणि काँग्रेसने केला. शिंदे गटापेक्षा अजित पवार गट वरचढ दिसत असल्याने दिल्लीश्वर याकडे कसे बघताय हे देखील […]
Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालावर प्रतिक्रिया देताना भजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालाबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत. त्यांनी दिलेले आकडे हे खोटे आहेत. त्यांनी ग्रामपंचातींच्या नावासह यादी जाहीर करावी. मग कळेल जनतेने […]
Gram Panchayat Election Result : आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी झालेल्या या निवडणुका स्थानिक पातळळीवर महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यात आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यावर […]
Maharashtra Gram Panchayat Election Result : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामध्ये कोकणातील सावंतवाडीमध्ये देखील हेच चित्र आहे. याठिकाणी मंत्री दीपक […]
Israel and Hamas war : इस्रायल (Israel) आणि हमासमधील (Hamas) युध्दाला 7 नोव्हेंबरला एका महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले सुरूच आहे. इस्त्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहे. यामध्ये असंख्य सामान्य नागरिकांना मारलं जात आहे. अशीच एक अंगावर शहारे आणणारी एका इस्त्रायली महिला मॉडेलने सांगितलेली आपबीती पाहूयात… ‘राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी….’, भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर रोहित […]
Sunil Tatkare : अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. की, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात करावाई करण्यात यावी. तसेच यावेळी तटकरेंनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे. ‘अदृश्य शक्तीच्या जीवावर देशात खेळ चाललायं’; सुप्रिया सुळेंचा घणाघात अमोल कोल्हे अजित […]
Elvish Yadav :बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. Elvish Yadav : .. […]
Atul Bedekar : बेडेकर मसाले आणि लोणचे फेम अतुल बेडेकर यांचं निधन झालं. त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. ते मराठी खाद्यसंस्कृतीतील मसाले आणि लोणचे जगभरात पोहचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचे धडाडीचे वारसदार होते. तसेच ते सध्या व्ही पी बेडेकर अॅंड सन्सचे संचालक होते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; […]
Kingdom Of The Planet Of The Apes : किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्स (Kingdom Of The Planet Of The Apes) चा हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट हॉलिवूडची सर्वात यशस्वी चित्रपट मालिका प्लॅनेट ऑफ द अप्सचा दहावा भाग आहे. ही चित्रपट मालिका 1968 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. […]