Tiger 3 : टायगर 3 (Tiger 3) निमित्त सलमान-कॅटरिनाने चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. (Social media) आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. […]
Work From Home : तुम्हालाही वर्कफ्रॉम होम जॉबच्या (Work From Home) जाहिराती येत आहेत का? तर सावधान कारण त्यातून तुम्हाला गंडा घतला जाण्याचा दाट शक्यता आहे. करण अहमदनगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे वर्कफ्रॉम होम जॉब देण्याचा बहाणा करत एका युवकाला 12 लाख 36 हजार 267 रुपयांना फसविण्यात आले आहे. Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ […]
Sujay Vikhe : खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा केला त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपरिषदेच्या घरकुल प्रकल्पातील 144 घरकुलांच्या अंतिम हप्त्याचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेतील लाभार्थी नागरिकांचे घरकुल बांधून पूर्ण होण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला होता. ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जावेद अख्तरांचा सवाल मात्र […]
Jawed Akhtar : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? असा सवाल राज ठाकरे यांच्या समोरच उपस्थित केला. ते राज ठाकरेंच्याच कार्यक्रमात आले होते. त्यावेळी बोलत होते. दरवर्षी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिपावलीनिमित्त दिपोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याचं यंदा 11 वं वर्ष आहे. यावेळी या कार्यक्रमाला […]
Dhantrayodashi 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2023) गुरूवारी वसुबारसेपासून दिवाळीला सुरूवात झाली. तर आजच्या धनत्रयोदशीच्या दिवसाला दिवाळीत विशेष महत्त्व आहे. याला छोटी दिवाळीही म्हटले जाते. या दिवशी यमदिप दान केले जाते. पद्म पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आजच्या दिवशी दक्षिण दिशेकडे यमासाठी दिवा लावला जातो. जेणे करून अकाल मृत्यू नष्ट होतो. […]
Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक मोठं विधान केलं आहे त्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर बोलत होते. ते म्हणाले की, सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार आहेत. त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काय म्हणाले अनिल देशमुख? आज राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि मंत्री दादा भूसे हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आज निकाल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवरून एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. रोहित पवारांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला. तर त्याल दादा भूसेंनी प्रत्युत्तर दिले. Deepfake Video : AI द्वारे फेक व्हिडीओ, मोठं-मोठे सेलिब्रेटी अडकले जाळ्यात; तुम्ही सेफ आहात? काय […]
Deepfake Video : सोशल मीडियावर डिपफेक व्हिडीओचं प्रमाण वाढलं आहे. (Deepfake Video) दररोज आपण अशा प्रकारचा कंटेंट पाहत आहोत. तर नुकतंच दक्षिणात्य तसेच बॉलीवूडची देखील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांचे देखील अशा प्रकारचे व्हिडिओ आपण पाहतो. सध्या निवडणुकांचा काळ आहे. अनेक राज्यात निवडणूक […]
Pune News : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी (Pune News) समोर आली आहे.पुण्यातील तब्बल 40 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांवर आधी महाविद्यालय परिसरातच उपचार करण्यात आले. तर आता विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ‘या’ महविद्यालयातील धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील आय.आय. ई. बी. एम. […]