Maharashtra Weather Update : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा (Maharashtra Weather Update) निर्माण झाल्याने राज्यासह देशभरामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते. गेल्या चार दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरीही लावली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर लोकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र आज राज्यात तापमान घटण्याची […]
IND VS NZ : एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकातील पाहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 16 नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. Diwali 2023 : …म्हणून दिवाळीच्या पाडव्याला […]
Diwali 2023 : दिवाळी या पाच दिवसांच्या सणामधील पाचवा दिवस म्हणजे पाडवा किंवा बलिप्रतिपदा होय. हा दिवस म्हणजे हिंदू पंचांगप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो. या दिवशी नव्या वस्तू, शुभ कार्य आणि सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. त्यामुळ जाणून घेऊ दिवाळीच्या पाडव्याचं पौराणिक महत्त्व आणि त्याला बलिप्रतिपदा का म्हणतात? …म्हणून दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात […]
Hyderabad Fire : ऐन दिवाळीमध्ये हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना (Hyderabad Fire) घडली आहे. एका केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्यामध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच या आगीने इमारतीचा चौथा मजला देखील व्यापला होता. Maratha Reservation आंदोलनात बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्या […]
Maratha Reservation : काही दिवसांपूर्वी घडलेल्या जाळपोळींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत पोलिसांनी तब्बल 181 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुरू असताना बीड जिल्ह्यांत राजकीय नेत्यांची घरं अज्ञातांकडून जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर राज्यातून मोठी टीका झाली होती. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज […]
IND VS NZ : एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकातील पाहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 16 नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. Sharad Pawar यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव […]
पुणे : नामदेव जाधव यांचा सिंदखेडच्या लखोजीराव जाधव आणि माँ जिजाऊंशी कुठलाही संबंध नाही. ते तोतया आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करत सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांचे वंशज राजे गोपाल भगवानराव जाधव यांनीही लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हटले जाणाऱ्या नामदेव जाधव (Namdeo Jadhab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नामदेव […]
Karnataka Crime : कर्नाटकमध्ये एक धक्कादायक गुन्हेगारीची (Karnataka Crime) घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कर्नाकातील उडुपी जिल्ह्यामध्ये केमन्नू भागात नेझर गावामध्ये रविवारी ही घटना घडली. या हल्लेखोरांनी एकच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोकसून हत्या केली. यामध्ये आईसह तीन मुलांचा समावेश होता. तसेच आणखी एक महिला देखील जखमी झाली आहे. Praveen Tarde: […]
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यानंतर आता इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामधील रूग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडवं मांडलं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने इस्त्रायला युद्धविरामाचं आवाहन केलं आहे. शरद पवार हे ‘ओबीसी’? […]
CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचारासाठी काम करणार आहे. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून हा निशाणा साधण्यात आला आहे. काय म्हटंल आजच्या सामनामध्ये? ‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे नाटक आज महाराष्ट्राच्या […]