Ashadhi Wari : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. त्यानंतर आज माऊलींच्या पालखीच पुण्यातील विश्रांतवाडी येथे आगमन झाले. यावेळी दिंडीच्या भोजन पंगतसाठी अनेकांनी सेवा दिली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांच्या पंगतीसाठी लागणाऱ्या चपात्या लाटल्या. ही सेवा देताना सुषमा अंधारेंनी पंगतींना वाढण्याचं देखील काम केलं. […]
Benefits of Java Plum : मित्रांनो, सध्या जांभूळ या रानफळाचा सीजन सुरू आहे. इतर फळाप्रमाणे जांभळाचा सीजन जास्त काल नसतो. उन्हाळा संपण्याच्या आणि पाऊस पडण्याच्या दरम्यान म्हणडे वटपौर्णिमेच्या दरम्यान जांभळ यायाला सुरूवात होते. या फळाचा कालावधी जरी कमी असला तरी देखील त्याचे औषधी गुणधर्म अनंत आहेत. ज्याचा फायदा दातांपासून ह्रदयापर्यंत अनेक आजरांवर होतो. त्यामुळे जाणून […]
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकावण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली […]
Monsoon Update : केरळमध्ये मान्सूनचं ( Monsoon) आगमन झाल्यानंतर आता महाराष्ट्र देखील मान्सूनच्या ( Monsoon) प्रतिक्षेत आहे. त्यामध्ये आता हवामान विभागाने (IMD) राज्याला दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यामुळे यावर्षी उशीराने आगमन होत असलेल्या मान्सूनच्या ( Monsoon) वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला ही आनंदाची बातमी मिळाली आहे. ( Monsoon arrive in 48 hours Says Meteorological […]
Ileana D’cruz : टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana Dcruz) चाहत्यांना गोड बातमी दिली. लग्न न करताच इलियानाने प्रेग्नन्सी (Pregnancy ) जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र अद्याप तिने आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचं नाव जाहिर केलेलं नाही. त्यानंतर आता तिने थेट आपल्या या बॉयफ्रेंडचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर […]
Vandana Chavhan on Ajit Pawar : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मात्र या घोषणेनंतर अजित […]
Ambadas Danve : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकानवण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली […]
WhatsApp Channels : व्हॉट्सअॅपने (WhatsApp) एक नवीन फीचर (Feature ) आणलं आहे. चॅनल असं या फीचरचं नाव आहे. व्हॉट्सअॅपची (WhatsApp) पॅरेन्ट कंपनी असलेल्य मेटाने (META) याबद्दल सांगितले आहे की, या फिटरच्या मदतीने सामान्य युझर्स तसेच संस्था त्यांची आवश्यक माहिती याद्वारे युझर्सपर्यंत पाठवू शकतात. यामुळे इंन्स्टाग्रामप्रमाणे (Instagram) व्हॉट्सअॅपवरही फॉलोअर्स बनवता येणार आहेत. अगोदर तुम्हाला चॅनेल तयार […]
Aashadhi Vari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. त्यातील संत […]