Ramshi Shukla : पोलीस अधिकाऱ्यांचे निरोप समारंभ शुक्लांच्या रडारवर; सोहळे बंद करा अन्यथा कारवाईचा इशारा

Ramshi Shukla : पोलीस अधिकाऱ्यांचे निरोप समारंभ शुक्लांच्या रडारवर; सोहळे बंद करा अन्यथा कारवाईचा इशारा

Rashmi Shukla : पोलीस ( Police) अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर त्यांना निरोप दिला जातो मात्र यावेळी जंगी कौतुक सोहळा आयोजित केला जातो यावर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांनी अशा प्रकारचे सगळे बंद करण्याचा आदेश दिला आहे.

या पुरस्कारासाठी अत्यंत कृतज्ञ; दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राणी मुखर्जीने व्यक्त केल्या भावना

दरम्यान एका पोलिस ठाण्यातून किंवा जिल्ह्यातून दुसरीकडे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला निरोप देताना खाकी गणवेशावर रंगीत फेटे बांधणे पुष्प वर्ष करणे किंवा अधिकाऱ्याला सरकारी वाहनांपासून ते वाहन दौऱ्या बांधून ओढणे असे प्रकार केले जातात याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

रोहित पवारांना पाडण्यासाठी अजितदादा अन् राम शिंदे यांचे प्लॅनिंग : नामचिन गुंडाच्या भावासोबत खलबत!

मात्र अशा प्रकारच्या व्हिडिओंमधून किंवा सोहळ्यांमधून पोलीस कर्मचाऱ्यांची प्रसिद्धी कमी चेष्टा आणि उपासक अधिक केला जातो कारण सर्वसामान्य नागरिक हे पोलिसांकडून दिखाओ गोष्टींचे नाही तर चांगल्या कामाची अपेक्षा करतात पोलिसांच्या कर्तृत्वाचा सन्मान करतात. मात्र या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती बोट दाखवले जात आहे.

त्यामुळे बदली झालेल्या किंवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना अशाप्रकारे सोहळ्यांमधून निरोप देणे थांबवावेत असे आदेश प्रश्न शुक्ल यांनी दिले आहेत तसेच अशा प्रकारचे सोहळे आयोजित केल्याचे कोणी आढळल्यास संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. असा इशारा देखील यावेळी रश्मी शुक्ला यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube