Parth Bhalero : अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalero) बॉईज 4 नंतर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावेळी देखील तो धमाल विनोदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पिल्लू बॅचलर’ असं या चित्रपटाच नाव आहे. नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘या’ दिवशी येणार चित्रपट… ‘पिल्लू बॅचलर’ हा […]
Elvish Yadav FIR Filed : बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. दिल्लीपासून […]
Bigg Boss 16 : बिग बॉसच्या 16 (Bigg Boss 16) व्या सिजनचा विजेता गायक आणि रॅपर एमसी स्टॅनने ‘फर्रे’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पाऊलं ठेवलं आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीयावर या संदर्भात माहिती दिली आहे. ‘फर्रे’ या चित्रपटातून अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीची बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर एमसी स्टॅनने या चित्रपटाचं शीर्षगीत गायलं आहे. […]
बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानचा आज वाढदिवस आपल्या चाहत्यांना त्याने आजही आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिल आहे. हे गिफ्ट म्हणजे शाहरूखचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पठाण जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार का? डंकी कसा असणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पठाण जवानची दमदार कामगिरी पाहता ‘हे’ वर्ष […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणं मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटी गावात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी […]
India-Canada : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान दुसरीकडे गेल्या दशकापासून कॅनडाकडे परदेशी नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर भारत कॅनडा वादात भारताने कॅनडावर व्हिसा बंदी केली होती. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान यांनी देशातील अनिवासी नागरिकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Fighter Movie: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ चित्रपटाच चित्रीकरण केलं पूर्ण […]
Varun Lavanya wedding : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी लग्नबंधनात (Varun Lavanya wedding) अडकले आहेत. बुधवारी करवा चौथच्या मुहुर्तावर त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या या विवाहसोहळ्याचे खास फोटो वरूण तेजने आपल्या सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपं अत्यंत सुंदर दिसत आहे. वरूणने लिहिलं माझं प्रेम… दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला असोसिएशनने शनिवारी (दि.4 नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार आहे. भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष […]
Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानचा आज वाढदिवस (Shahrukh Khan Birthday) आपल्या चाहत्यांना त्याने आजही आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिल आहे. हे गिफ्ट म्हणजे शाहरूखचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पठाण जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार का? डंकी कसा असणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. […]
Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मोदींना मन की बात करायला वेळ आहे. पण जरांगेंना एक फोन कॉल करायला वेळ नाही. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे. अशी टीका राऊतांनी केली आहे. मन की बातसाठी […]