Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. यामध्ये आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठा दावा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी हमासने इस्त्रायलवर होणाऱ्या हल्ल्याचं कनेक्शन भारताशी असल्याचं म्हटलं आहे. हमासच्या इस्त्रायल हल्ल्याचं भारत कनेक्शन… हमासकडून […]
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आज (26 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येत आहे. या ठिकाणी ते अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे. मोदी हे शिर्डी येथे येणार असल्याने शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात […]
Amitabh and Rajanikath : अभिनेते अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत ( Amitabh-Rajanikath ) यांचं एकत्र येणं म्हणजे चित्रपट चाहत्यांसाठी एक खास पर्वणीच म्हणावी लागेल. या जोडीने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि प्रक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यात त्यांनी स्वतः च एक अढळ स्थान या इंडस्ट्रीत निर्माण केलं आहे. ज्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. वारकरी […]
अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय दुपारी तीन वाजता काकडी येथे त्यांची भव्य सभाही होणार आहे. मात्र पंतप्रधान मोदी जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागले आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी शिर्डीकडे निघालेल्या बसवर शेवगाव […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यात पुन्हा वाढत चालले आहे. आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर या घटनेवर संतापलेल्या सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला… या घटनेवर संतापलेले […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा फरक एवढा मोठा होता की, ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला तब्बल 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यामध्ये नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला आहे. विश्वचषकातील सर्वात मोठा विजय… […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आमरण उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामध्ये आता ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल याचा फॉर्मुला माझ्याकडे असल्याचा दावा आरक्षण विश्लेषक हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. मराठा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील शिंदे गटावरील टीकेवर विचारले असता शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही पाणीपुरवठा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जरांगेंनी उपोषण सुरु करताच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र दिल्लीला गेलेले नाही. त्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. त्यांनी वैतागलेल्या स्वरात उत्तर दिलं. मात्र त्यानंतर त्यावर सारवासारव देखील केली. शिंदे-फडणवीस दिल्लीला मला विचारून गेले का? मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री […]
NCERT : एनसीईआरटी (NCERT) म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच असणार आहे. हा बदल करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता. त्याला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे. (NCERT Committee Recommends Replacing India With ‘Bharat’ In All School Textbooks) […]