Jammu and Kashmir च्या रामबन जिल्ह्यात आज रविवार (दि. २० एप्रिल)रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर धोकादायक परिस्थितीत गेला आहे.
Sameer Wankhede यांनी आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात असं स्पष्ट मत मांडलं ते लेट्स अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.
Marathi films ची निवड फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरिता करण्यात आली आहे.
Shirish Valsangkar यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे.
Sanjay Raut यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
Deenanath Mangeshkar Hospital कडे आमदार अमित गोरखे यांनी भिसे कुटुंबाच्या प्रकरणात मोठी मागणी केली आहे.
Mahbub Shaikh यांच्याशी लेट्स अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांवर टीका केली.
Supriya Sule यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होणाऱ्या संभावित युतीसाठी आनंद व्यक्त केला आहे.
Dr. Sushrut Ghaisas यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रूग्णालयामध्ये गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूनत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Ambadas Danave यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.