Babasaheb Purandare छावा चित्रपटामध्ये शिर्के गद्दार दाखवण्यात आले. त्यावर इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी काय सांगितले होते. जाणून घेऊया...
Varsha Gaikwad यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएवरील भ्रष्टाचारावर खुलासा करावा अशी मागणी केली आहे.
Neelam Gorhe यांना ॲड. असीम सरोदे यांच्यातर्फे अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
Dhananjay Mundhe यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये नवे पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Rupali Thombare यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
New India Cooprative bank ग्राहकांना रिझर्व बँक ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे.
Ramdas Kadam यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत केलेल्या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे.
Sharad Pawar यांनी नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले. त्यावर नीलम गोऱ्हेंना फटकारले तर राऊतांना समर्थनही दिलं.
Pankaja Munde प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचल्या. यावेळी त्यांनी आई प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.
Devendra Fadanvis यांनी मोठी घोषणा केली की, शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार देणार. पीएम किसान योजनेमध्ये आणखी भर घालण्यात येणार आहे.