President Draupadi Murmu Address Nation : उद्या 15 ऑगस्टला देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्या देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे की, आज 14 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता संबोधित करणार आहेत. (President Draupadi Murmu Address Nation on The […]
Shinde Group Kishor Patil : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह निवडणुक आयोगाने शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला दिले आहे. मात्र तरी देखील काही तांत्रिक अडचण आली. तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या (कमळ ) या चिन्हावर निवडणुक लढवू. असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं. ते एका वृत्तवाहिनीशी मुलाखती दरम्यान बोलत होते. (Shinde Group […]
Mhada Lottery 2023 : मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकाचं स्वप्न आज अखेर पूर्ण हेणार आहे. कारण आज 14 ऑगस्ट म्हाडाच्या ( Mhada) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे घरांचा सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी काढण्यात येणार आहे. ( Mhada Lottery 2023 for Mumbai CM shinde will Inaugurate Program […]
Happy birthday Johnny Lever : अनेकदा असं बोललं जात की, गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये पाय रोवू शकत नाही. मात्र त्याला अपवाद ठरले ते ‘जॉनी लिव्हर’. आज ते बॉलिवूडचे एक ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध असे विनोदी अभिनेते आहेत. मात्र त्यांचा इथपर्यंत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता नाही आलं. त्यामुळे रस्त्यावर पेन विकून, मिमिक्री करून त्यांनी […]
KBC Marathi : ‘कोण होणार ‘करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रम अल्पावधीत काळात लोकप्रियतेच्या शिखरावर येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये आज शनिवारी बांबू लेडी मीनाक्षी वाळके आणि अभिनेत्री शुभांगी गोखले, विभावरी देशपांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याचा एक प्रोमो कार्यक्रमाच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. (Bamboo lady Minakshai Valake in […]
Ankita Lokhande Father Passed Away : टिव्ही अभिनेत्री अंकीता लोखंडेला पितृशोक झाला आहे. तिचे वडील श्रीकांत लोखंडे यांचं निधन झालं आहे. मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या इंटरफेस अपार्टमेंन्टमध्ये अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्याा सकाळी 11 वाजता ओशिवारामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. […]
Dilip Valase Patil : साहेबांचा माझ्यावर रोष असण्याचं कारण नाही. तसेच आमच्यात झालेली खाजगी चर्चा जाहीर सांगता येत नाही. तर मोदी-शाहांची भाषणात नावं घ्यावी लागतात कारण गेली 30-35 वर्षे आम्ही सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमात असतो. तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं नाव घ्यावं लागतं. नावात काय असतं. अशी उत्तर दिलीप वळस पाटलांनी दिली. ते पुण्यात वसंतदादा शुगर […]
Devendra Fadanvis : ‘या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडले? हे अजित पवारांनी सांगितले. मला वाटत होते इथे वाहतूकोंडीत अडकून लोकाना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून चांदणी चौक हे नाव पडले. अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. तर गुगलवर शोधल्यावर दिल्लीचा नाही तर पुण्याचा चांदणी चौक येतो. असं अजित पवार म्हणाले त्यावर फडणवास म्हणाले, कारण […]
Nilam Gorhe : चांदणी चौक हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारचं अभिनंदन. तुम्ही रस्ते नाही तर देशाची बांधणी या माध्यामातून करत आहात. मात्र प्रत्येक ठिकाणी रस्त्यांबरोबर स्वच्छातागृह आणि प्रसाधन गृह त्याच वेगाने बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करतय असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण मुंबई-पुणे, पुणे-सोलापूर आणि इतर महामार्गांवर वेगाने […]