Ahmedabad plane crash नंतर विमा कंपन्यांना द्यावी लागणारी रक्कम आतापर्यंतच्या विमान अपघातांच्या इतिहासातील सर्वांत मोठी विमा रक्कम असणार आहे.
Ahmedabad plane crash या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. ब्लॅक बॉक्समुळे विमानाचे खरे कारण समोर येणार आहे.
Sanjay Shirsat यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. असं म्हणत आदित्य यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Ahmedabad Plane Crash मध्ये मृत पावलेल्यांपैकी दाम्पत्य सोलापुरातील होतं. त्यांचं मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
Ahmedabad Plane Crash तील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Ahmedabad Plane Crash हा अपघात म्हणजे एअर इंडियासाठी काळा दिवस ठरला आहे. त्यावर आता एअर इंडायाने शोक व्यक्त केला आहे.
Ahmedabad Plane Crash नंतर आता या विमानामध्ये भारतीयांसह कोणत्या देशाचे किती नागरिक होते याचा आकडा समोर आला आहे.
crashed Air India plane चे पायलट सुमीत सरभवाल नेमके कोण होते? त्यांचा अनुभाव काय होता? हे सर्व मुद्दे चर्चेत आले आहेत.
Devendra Fadnavis यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे केलेल्या वक्तव्यासाठी फटकारले आहे.
Ajit Pawar यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रवक्ते आणि पक्षाचे नेते यांना ठणकावलं चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही.