अदित्य ठाकरेंनी कुणी काय खावं? कुणी काय बोलावं? यावर एक प्रकारे बंधन आणले आहेत.
Eknath Shinde यांनी ठाकरेंच्या पक्षाला आणखी गळती लागणार असे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर पुढील प्रवेश कुणाचा हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
Businessman Baba महाकुंभमेळ्यात नागा साधू, आयआयटीवाले (IIT) बाबा, चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली .त्यात आता आणखी एक बाबा समोर आले आहेत
Eknath Shinde यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
Jitendra Awhad यांनी संजय राऊतांनी पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली. त्यावर एकदा प्रतिक्रिया दिली आहे.
Rajan Salvi अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
Udhhav Thackery त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराने घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांकडून ठाकरेंना निशाणा करण्यात आलं आहे.
Swapnil Joshi च्या सिनेमानं प्रेक्षकांची मन तर जिंकली पण बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची पाटी देखील लावली आणि हा चित्रपट म्हणजे " मितवा " !
अहिल्यानगरच्या पेडगाव येथे घडला आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी कॉल्डड्रिंक च्या अतिसेवनाने एका १७/१८ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बळी घेतला आहे.
Suresh Dhas on Mahadeo Munde murder case : बीड (Beed) पोलिसांनी परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती.