Suresh Dhas on Mahadeo Munde murder case : बीड (Beed) पोलिसांनी परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती.
Sanjay Shirsat संजय राऊतांवर शरद पवारांवर टीका केल्याच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे.
Sanjay Shirsat ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे.
Soldiers Martyred सीमेवरून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन जवान शहीद झाले एप्रिलमध्ये या दोघांचीही विवाह पार पडणार होता.
Rajan Salvi यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
Sai Tamhankar अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जाते.
Eknath Shinde यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.
Sharad Pawar यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.
Giriraj Sawant यांनी भाऊ ऋषिकेश सावंत यांच्या गायब होण्याच्या प्रकाराची माहिती दिली. हा तपास कसा केला गेला हे सांगितलं आहे.
Pune Police पुणे पोलिसांनी दहशद माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे. आरोपीची रॅली काढणाऱ्यांना धडा शिकवला आहे.