Mumbai चा गड राखणे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचं होतं. मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
Arvind Sawant यांनी ठाकरेंच्या गळ्यात मुंबईतील तिसऱ्या विजयाची माळ घातली आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आहे.
Varsha Gaikwad अटीतटीचा सामना झालेल्या उत्तर-मध्य मुंबईत भाजपचे उज्ज्वल निकम यांना कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभूत केलं आहे.
Amol Kirtikar 2 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा पराभव केला आहे.
Udayanraje Bhosale and Shahu Maharaj Chhatrapati विजयी झाल्याने राज्यातील राजघराण्यातील दोन्हीही राजे आता लोकसभेत गेले आहेत.
Piyush Goyal महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर असताना उत्तर-मुंबईचा गड भाजपच्या पियुष गोयल यांनी सर केला
Anil Desai उद्धव ठाकरेंनी पहिला विजय खेचून आणला आहे. ठाकरे गटाचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंचा विजय झाला आहे.
LokSabha Election ची मतमोजणी सुरू असून त्यात मुंबईमधील 6 मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीत मिश्र असा कौल दिसत आहे.
CM Shinde 'हमारे बारह' चित्रपटाचे निर्माते आणि अन्नू कपूर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Election Commission लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांसाठी एक योजना आणली आहे.