- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Nana Patole : ओबीसी आरक्षण ते मीरा बोरवणकर प्रकरण; पटोलेंनी शिंदे फडणवीस अन् अजित पवांरांना चौफेर घेरले
Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, दुष्काळ, बोरवणकर, कंत्राटी भरती. अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. काय म्हणाले नाना पटोले? यावेळी नाना पटोले ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले […]
-
Gopichand Padalkar : साहेब,ताई अन् दादा, एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा; पडळकरांचा पुन्हा पवारांवर निशाणा
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी सध्या धनगर आरक्षणासाठी ‘धनगर जागर’ यात्रा सुरू केली आहे. त्यांची ही यात्रा पुण्यातील इंदापूरमध्ये आली होती. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी विशेषतः सत्तेत सामील झालेले अजित पवार यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाले गोपीचंद पडळकर? इंदापूरमध्ये या यात्रेदरम्यान […]
-
Nilesh Lanke : काम शून्य पण श्रेय घ्यायला सगळ्यात पुढे; रस्त्याच्या कामावरून लंकेचा विखेंना टोला
Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रस्त्याच्या कामावरून विखेंना टोला लागवला आहे. ते म्हणाले की, ‘काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात’. लंके हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना ही टीका केली आहे. काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात… यावेळी पत्रकारांनी लंकेना […]
-
Nilesh Lanke : …म्हणून निलेश लंके अजित पवारांच्या एवढे जवळचे, लंकेंनी सांगितलं कारण
Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या घरी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार येऊन गेले. ते आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या एवढे जवळचे का? आहेत याचं खास उत्तर दिलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लंके अजित पवार यांच्या […]
-
Rohit Pawar : मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील, रोहित पवारांचा टोला
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) हे येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना तसेच आमदारांना टोला लागावला. ते म्हणाले की, मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्ष यात्रेची माहिती देखील दिली. एकमेकांच्या डोक्यात […]
-
Navratri 2023 : दुसऱ्या माळेनिमित्त साडेतीन शक्तीपीठातील दुसऱ्या पीठाची महती जाणून घ्या…
Navratri 2023 : नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2023) आपण जाणून घेत आहोत राज्यातील देवीच्या साडेतीन शक्ती पीठ कोणती आहेत ही देवीचा साडेतीन शक्ती पीठं? त्यांच्या अख्यायिका काय? घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण साडेतीन शक्तीपीठांतील पहिल्या पीठाबद्दल म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीबद्दल जाणून घेतलं त्यानंतर आज आपण देवीच्या दुसऱ्या शक्तीपीठाबद्दल जाणून घेणार आहोत. Tejas Song Release: कंगना रणौतच्या […]
-
Instant Loan App : ‘इन्स्टंट लोन’ची भानगड वाटतं तेवढी सोपी नाही…
Instant Loan App : तुम्हाला देखील इन्स्टंट लोन अॅपच्या जाहिरातींचे मॅसेज येतात का? तुम्हाही अशाप्रकारचं कर्ज घेऊ इच्छित आहात का? तर सावधान कारण हे झटपट कर्जाचं आमिष तुम्हाला थेट जीनव संपविण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता होय हे खरंय काय आहे या इन्स्टंट लोन अॅपच्या फसवणुका ट्रॅप, यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर… […]
-
Navratri 2023 : कोल्हापूरच्या अंबाबाईची अख्यायिका आणि महती…
Navratri 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या अख्यायिका काय? त्यांची महती काय? जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने सुरू केलीय खास शक्तीपीठांची माहिती देणारी व्हिडीओ सिरीज. त्यामुळे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा… देवीचं आद्य म्हणजे पहिलं शक्तीपीठ कोणत आहे? त्याचं महत्व आणि अख्यायिका काय? कोल्हापूरची आदीमाय महालक्ष्मी म्हणजे देवीच्या साडेतीन शक्ती पीठांतील पहिलं शक्तीपीठ […]
-
Navratri 2023 : जाणून घ्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठातील आद्यपीठाबद्दल…
Navratri 2023 : नवरात्रोत्सव (Navratri 2023) आला की, भक्तांकडून घटस्थापना केली जाते, देवीचा जागर केला जातो, देवीच्या शक्ती पीठांकडे भाविकांची पावलं वळायला लागतात. त्यात देशभरात देवीची विविध शक्तीपीठ आहेत त्यात राज्यात देवीची साडेतीन शक्ती पीठ आहेत या शक्ती पीठांना मोठा मान आहे. कोणती आहेत ही देवीचा साडेतीन शक्ती पीठं? त्यांच्या अख्यायिका काय? जाणून घेऊ या […]
-
Ahmednagar Crime : शिर्डीत स्पा सेंटरच्या नावाखालील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा
Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime ) शिर्डीत स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने पर्दाफाश करत छापा टाकला. यात दोन परप्रांतीय तरुणींची सुटका केली. तर तेथील कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. Navratri 2023 : भक्तांसाठी खुशखबर…बुऱ्हाणनगरच्या देवीचे मंदिर भाविकांसाठी 21 तास दर्शनास खुले मात्र, स्पा-सेंटर चालक फरार […]









