- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Navratri 2023 : …म्हणून वणीच्या सप्तश्रृंगीला अर्ध शक्तीपीठ मानलं जातं
Navratri 2023 : नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2023) आपण देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेतली. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी तसेच माहुरची रेणुका या देवीच्या पुर्ण पीठांची माहिती घेतली. त्यानंतर आज देवीच्या साडेतीन पैकी अर्ध्या पीठाची महती जाणून घेणर आहोत. कोणतं आहे हे शक्तीपीठ त्याला अर्धपीठ का मानलं जात? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा… …म्हणून या […]
-
Sanjay Raut : फडणवीसांकडून राजकारणासाठी ललित पाटीलचा वापर, त्यांना नैराश्याने ग्रासलय; राऊतांचा आरोप
Sanjay Raut : ललित पाटील प्रकणावरून राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान सध्या राज्याच्या राजकारणात ललित पाटील प्रकरणावरून खळबळ माजली आहे. विरोधकांकडून सत्ताधारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला जात आहे. यामध्ये आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘ललित पाटीलचा वापर फडणवीसांकडून राजकारणासाठी, त्यांना नैराश्याने ग्रासलय.’ असं म्हणत टीका केली […]
-
World Cup 2023 : …म्हणून भारत-बांग्लादेश सामन्यात नाणेफेक बजावणार महत्त्वाची भूमिका
World Cup 2023 : विश्वचषकात (World Cup 2023) भारत आज आणखी एक सामना खेळणार आहे. यामध्ये पुण्यात आज भारत बांग्लादेश भिडणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्पर्धेतील सेमीफायनलच्या दृष्टीने आजचा सामना भारतासाठी (IND vs BAN) महत्वाचा ठरणार आहे. तर बांग्लादेशनेही (Bangladesh) सामना जिंकण्याचा निश्चय केला आहे. सध्या या स्पर्धेत अनेक उलटफेर होताना […]
-
PM Modi येणार शिर्डी दौऱ्यावर, लोकसभेच्या गणितांवर खलबतं होणार?
PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे 26 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येणार आहेत. दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी आमदार खासदार हे देखील उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोदींच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधानांचा हा दौरा विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी असला, तरी […]
-
DA Hike Announced : केंद्र सरकारने दिलं कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; पाहा किती वाढणार पगार?
DA Hike Announced : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike Announced) म्हणजे डीएमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे त्यामुळे आता हा भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. Sam Bahadur: अखेर प्रतीक्षा […]
-
X Paid : अपना सपना मनी मनी! X वर लाईक, रिप्लाय अन् रिट्विटसाठी मोजावे लागणार 84 रूपये
X Paid : ट्विटर या म्हणजेच आताच्या एक्स (X Paid) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी एलन मस्क यांच्याकडे आल्यापासून त्यामध्ये नावापासून ते सब्सक्रिप्शनपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात आता आणखी एक मोठा बदल झाला आहे. त्यामुळे सर्वच एक्स युझर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण पाहूयात… लाईक, रिप्लाय अन् रिट्विटसाठी मोजा […]
-
Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! निळवंडेसाठी तब्बल 450 कोटींची तरतूद
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून, महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या निधीस प्रशासकीय मान्यताही मिळाल्याने धरणाच्या लाभक्षेत्रात शेतक-यांना शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी मोठी मदत होणार आहे. Rahul Gandhi : ‘शरद पवार पंतप्रधान नाहीत’; अदानींच्या प्रश्नावर राहुल गांधींचं थेट उत्तर […]
-
Neelam Gorhe : राणे कायद्याचे अभ्यासक आहेत का? दंगलीच्या आरोपांवर गोऱ्हेंचा सवाल
Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe ) या गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सामील झाल्या आहेत. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचाारला असता. त्यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. Sanjay Raut : […]
-
Cristiano Ronaldo : इराणमध्ये महिलेला किस करणं रोनाल्डोला पडलं महागात; होणार 99 फटक्यांची शिक्षा?
Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला इराण सरकारकडून शिक्षा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही शिक्षा म्हणजे रोनाल्डोला 99 फटके देण्यात येणार आहेत. याचं कारण म्हणजे नुकतचं रोनाल्डो अल नस्र फुटबॉल क्लबकडून सामना खेळण्यासाठी इराणला गेला होता. त्यावेळी त्याच्याकडून एक चूक झाली. मात्र ही चूक त्याला चांगलीच महागात पडणार आहे. Ekda Yeun […]
-
Lalit Patil Arrested : …अशी मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ ललित पाटीलच्या आई-वडीलांना अश्रू अनावर
Lalit Patil Arrested : फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजत आहे. यावर स्वतः ललित पाटीलच्या आई-वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘असा मनस्ताप देणारे मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ काय म्हणाले ललितचे आई-वडिल? ललित पाटीलला […]









