Thackeray group mahesh pasalkar entered in shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आज (ता17 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे ठाकरे गटाचे दुसरे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी देखील ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र […]
Pune Railway Station will close for daily 4 hours : दळणवळणाचे महत्त्वाचं माध्यमं म्हणजे रेल्वे मात्र पुणेकरांसाठी याच रेल्वेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता दररोज चार तास पुणे रेल्वे स्टेशन बंद असणार आहे. स्टेशनच्या फलाटाच्या विस्तारीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. Marathi Movie: मराठीला चित्रपटाला येणार सुगीचे दिवस; सरकारचा मोठा निर्णय हे काम एका […]
Nitesh Rane on Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं ठाकरे गटाला सहन होत नाहीय. कारण 2004 प्रमाणे उद्धव ठाकरेंना आता देखील राज्यात रझा अॅकॅ़डमीला हाताशी धरून दंगल घडवायचीय मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे ती यशस्वी होत नाही. म्हणू फडणवीसांवर ठाकरे गट टीका करत आहे. मुस्लीम लीगचे प्रवक्ते असलेले संजय राऊतांनी नाशिक त्र्यंबकेश्वराच्या मंदीरात गेलेले मुस्लिम हे […]
Attack on Media in Gutami Patils Programme : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. ती गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या […]
ATS want to polygraph of kurulkar in DRDO Honey Trap : पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याचा फोन ATS ने जप्त केला आहे. कुरुलकरांच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव […]
Sharad Pawar Meeting with MLA : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाचील आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता मुंबईतील वायबी चव्हाण येथे ही बैठक पार पडणार आहे. Nashik APMC : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला स्थगिती देणाऱ्या शिंदे सरकारच्या निर्णयावर हाय […]
High court notice to State Government for Nashik APMC : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्याक्ष यांच्या निवडणुकीला पणन विभागाने स्थगिती दिली आहे. मंत्रिपदाचे आमिष दाखवून भाजप आमदारांना 66 लाखांचा गंडा, आरोपीला पोलिसांनी […]
Devendrs Fadanvis on Mla of shinde Group : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला आहे. यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या कामावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर याचा काही फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना दिल्या […]
New Website Launch of UGC : आज विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) नवी वेबसाईट आजपासून लॉंच होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार हे वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे. यावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एका क्लिकवरती यूजीसी, विद्यापीठ, कॉलेजमधील विविध योजना, डीजीटल शिक्षण याची महिती मिळणार आहे. Prashant Kishor : कर्नाटकमधील विजयामुळे Congress ने फारसं खूश होऊ नये उच्च […]
Devendra Fadanvis On Municipal Corporation Election : कोरोना महामारीसह इतर कारणामुळे लांबत गेलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र, आता या निवडणुकांबाबत भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे […]