Karnataka Government Oath Ceremony : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसनं (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP) संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु […]
Magarpatta City owner Satish Magar on Rohit Pawar : मगरपट्टा सिटी म्हटलं की, आपल्याला पुण्यातील उच्चभ्रु आणि सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं शेतकऱ्यांच्या सहभागातून वसवलेले टाऊनशिप डोळ्यासमोर येत. आज हा भाग पुण्यातील सर्व सोयीसुविधांनी युक्त असा शहरातील सर्व गोष्टींना पर्याय ठरणारा लक्झरी एरिया मानला जातो. मात्र या भागाच आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांचे नातू […]
Interview of Magarpatta City woner Satish Magar : मगरपट्टा सिटी म्हटलं की आपल्याला पुण्यातील उच्चभ्रु आणि सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं शेतकऱ्यांच्या सहभागातून वसवलेले टाऊनशिप डोळ्यासमोर येत. आज हा भाग पुण्यातील सर्व सोयीसुविधांनी युक्त असा शहरातील सर्व गोष्टींना पर्याय ठरणारा लक्झरी एरिया मानला जातो. मात्र या भागाची निर्मिती कशी झाली? ती कोणी केली? या सर्व प्रश्नांची […]
Elon Musk launch new feature for users : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एलॉन मस्क यांनी आता ट्विटर युझर्ससाठी नवं […]
Beating to Sushma Andhare in Beed : शिवसेना (UBT) च्य उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडमध्ये मारहाण केल्याचा दावा केलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुषमा अंधारे दादागिरी करत आहेत, पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत, माझे पदही विकत आहेत, असा आरोप […]
Inauguration of New Parliament : देशाच्या संसदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पणाचा मुहुर्त अखेर ठरला आहे. येत्या 28 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. Prime Minister Narendra Modi to inaugurate new Parliament building on May 28: Lok Sabha Speaker Om Birla — Press […]
Beating to Sushma Andhare in Beed : गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटामधील धुसफुस आपण पाहत आहोत. त्यातून ठाकरे गटातील अनेक नाराज नेत्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचं देखील अनेकदा समोर आलं आहे. यामध्या नुकतचं ठाकरे गटाच्या पुणे जिल्हाप्रमुखांनी ऐन पक्षाच्या बैठकीच्या तोंडावरच शिंदे गटाची वाट धरली. Pune Electricity Failure: मोठा तांत्रिक बिघाड; पुणे शहर, […]
SC stay on caste survey conducted by Bihar government : बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री नितिश कुमार यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. त्यामुळे या निर्णयावरून पटणा हायकोर्टानंतर आता दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टातही सरकरला फटकारण्यात आले आहे. SC refuses to stay Patna HC order halting caste survey conducted by Bihar government — Press Trust of […]
MHADA Lottery 2023 Mumbai : गेल्या कित्येक दिवसांपासून म्हाडाच्या ( MHADA ) मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची अनेकांकडून वाट बघितली जात होती. मात्र आता ही प्रतिक्षा अखेर संपली आहे.मुंबईतील म्हडाच्या घरांच्या सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मुंबईत म्हडाच्या 4 हजार 83 घरांसाठी सोडत निघणार आहे. शिंदेंच्याऐवजी बावनकुळेंनी घेतली विखेंची बाजू; म्हणाले, त्यांचे आरोप गैरसमजातून […]
11th Admission Online process timetable : नुकतचं दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 25 मे पासून 11 वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. Karnataka CM News : सिद्धारामय्या ठरले ‘किंग’; शिवकुमारांच्या हातून तेलही गेलं अन् तुपही गेलं दरम्यान राज्य माध्यमिक […]