MLA Cheat Case : राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित असतानाच राज्यातील काही आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP National President JP Nadda) यांचे स्वीय सहायक असल्याचे सांगितले […]
YouTube is down today : आज YouTube या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सेवा विस्कळीत झाल्याने अनेक युझर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या 24 तासांपासून अधुनमधून ही समस्या येत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या आलेखानुसार जवळपास 483 YouTube युजर्संना समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्याबद्दल अनेकांनी ट्विट करत माहिती दिली आहे. YouTube Down : यूट्यूब डाऊन झाल्याने नेटीझन्स […]
Maharashtra STs First Conductor passed away : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ( Maharashtra State Transport ) बस ज्या बसला आपण लालपरी म्हणून ओळखतो. त्या एसटीच्या प्रवासाचे गेल्या 75 वर्षांचे साक्षीदार असलेले पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन झालं आहे. Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा नगर महाराष्ट्र परिवहन […]
Eknath Shinde On Police : गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उष्माघाताने १५ जणांचे बळी गेले होते. त्यावरुन राज्यभरात बराच वाद झाला. या प्रकरणानंतर राज्यात दिवसा 12 ते 5 या दरम्यान कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेशच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त […]
Sanjay Gaikwad on Sanjay Raut : शिंदे आणि ठाकरे गटामध्ये सध्या खंडणी आणि पैसा या मुद्द्यांवरून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. Video : अशोक टेकवडेंवर कोणी अन्याय केला? अजितदादा की सुप्रिया सुळे एका वृत्तवाहिनीशी बोलताना […]
SC on Bullock cart Races : महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ अशी ओळख असलेल्या बैलगाडा शर्यतींचं भवितव्य आज ठरणार आहे. सुप्रीम कोर्ट बैलगाडा शर्यतींना परवानगी देयची की नाही, यावर महत्त्वाचा निर्णय देणार आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीनंतर घटनापीठाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर आज सुप्रीम कोर्ट एकत्रित निर्णय देणार […]
Karnataka CM : कर्नाटक (Karnataka) निवडणुकीचे निकाल लागून 4 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या नावावार निर्णय घेऊ शकलेला नाही. नेमकं मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमधील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सध्या 2 नावे आघाडीवर आहेत. यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या […]
Five peoples Dead in Road Accident : राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालंल आहे. यामध्ये आता रत्नागिरी-नागपूर या महामारर्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांपैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरजच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. […]
Auto Friend Request from Facebook Accounts : गेल्या काही दिवसांपासून फेसबुक या सोशल मिडाया प्लॅटफॉर्मवर युझर्सना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. कदाचित तुम्हालाही ही समस्या उद्भवली असणार. कारण अनेक युझर्सच्या फेसबुक अकाऊंटवर अनेक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. तसेच अकाऊंटवरून इतरांना आपोआप फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात आहेत. CM शिंदेंनी ऐकली अभिनेत्रीची आर्त हाक; राधिका […]
strike against Pune Street Vendors : मंगळवारी पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली होती. अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला जमावाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना ही मारहाण करण्यात आली. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण […]