- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Italy PM Giorgia Meloni Breakup : ‘या’ कारणामुळे जी 20 परिषदेत चर्चेत आलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा घटस्फोट
Italy PM Georgia Melony Breakup : जी 20 परिषदेमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italy PM Giorgia Meloni Breakup) या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या त्यांनी केलेलं भाषण असो किंवा पंतप्रधान मोदींची त्यांनी केलेला हस्तांदोलनाचा मात्र आता याच मेलोनिनचा घटस्फोट झाला आहे. ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक त्यांनी त्यांचे […]
-
Rohit Pawar : कंत्राटी भरतीचं खापर मविआवर म्हणजे स्वपक्षाच्या नाकर्तेपणावरच शिक्कामोर्तब; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी कंत्राटी भारतीप्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. कारण आज फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर विरोधक आणि रोहीत पवार यांनी फडणवीसांना सुनावले आहे. काय म्हणाले रोहीत पवार? मा. फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब. कंत्राटी भरतीचं […]
-
Aus VS Pak : कांगारूंनीही पाकला धुतलं; 62 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानी झेप
Aus VS Pak : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 18 वा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे 367 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र पाकिस्तानने चांगली सुरूवात करून देखील या सामन्यात केवळ 305 च धावा करू शकला. त्यामुळे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानला दुसरा पराभव स्विकारावा लागला आहे. […]
-
Namo Bharat : देशाला मिळाली पहिली ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन; काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Namo Bharat : आज ‘नमो भारत'(Namo Bharat) या ट्रेनचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या ट्रेनने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. दिल्ली ते मेरठ दरम्यान ही ट्रेन 84 किमी धावणार आहे. तसेच तीच्या साहिबाबाद ते दुहाई पर्यंतच्या टप्प्याचं यावेळी मोदींनी उद्धाटन केलं आहे. प्रवाशांसाठी उद्या 21 ऑक्टोबरपासून ही ट्रेन सुरू होणार […]
-
Varsha Gaikwad : दसरा मेळाव्यासाठी 48 वर्षांची ऐतिहासिक रावण दहन परंपरा खंडित; वर्षा गायकवडांनी शिंदे गटाला घेरलं
Varsha Gaikwad : मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र रामलीला मंडळ व साहित्य कला मंडळाच्या रामलीला कार्यक्रमावरून सरकार आणि विशेषतः शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कारण शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ व सहित्क कला मंडळाचा रावण दहन कार्यक्रम दसऱ्याच्या आदल्या दिवशी करण्यासाठी सांगितले आहे. काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? यावेळी […]
-
चंद्रकांतदादांना अमरावती भावलं; अजितदादांची स्टाईल करणार फॉलो
Chandrakant Patil : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे अगोदर पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.तर चंद्रकांत पाटलांना अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यात चंद्रकांत पाटील हे चंद्रकांत पाटील पुण्यात नियमित बैठका घेत नसतं. अशी त्यावरून अनेकदा चर्चा झाली होती. त्यानंतर आता दर आठवड्याला अमरावतीत यावं […]
-
Sujay Vikhe : एकमेकांचं कॉपी नको, नवं काहीतरी करू… देवदर्शनावरून विखेंचा लंकेंना टोला
Sujay Vikhe : खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय मोर्चेबंधणी सुरु असताना नाव न घेता आमदार निलेश लंकेंना शाब्दिक टोला लगावला. त्याचं झालं असं की, राज्यात सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे. यातच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय मोर्चेबंधणी सुरु आहे. नवरात्रीनिमित्त आमदार निलेश लंके यांच्याकडून महिलांना मोफत मोहटादेवीचे दर्शन घडविले जात आहे. […]
-
Manoj Jarange यांच्या सभेत तरूणाचा धमकी देत गोंधळ; म्हणाला मला बोलू द्या नाहीतर…
Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील आंदोलन ते महाराष्ट्रभर दौरा केला. त्यात आता राज्याचा दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे हे ठिक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यात आज जरांगे यांनी राजगुरूनगरमध्ये भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका […]
-
Ajit Pawar : नावाजलेल्या वकीलांसह मार्ग काढणार, आरक्षणाचं अश्वासन देत अजितदादांची सावध भूमिका
Ajit Pawar : पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पावर (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यामध्ये कालवा समिती बैठक झाली. त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी सावध भुमिका घेत आरक्षण देण्याचं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले अजित पवार? आज पुण्यामध्ये […]
-
Narayan Rane : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय, जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा; राणेंनी डिवचलं
Narayan Rane : आज केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रियाा दिली. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर प्रश्न विचारला. त्यावेळी राणे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. काय म्हणाले नारायण राणे? यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर […]









